टेंभी येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या अबा बकर टेकड्यावर अवैद्य गौण खनिज उत्खनन…
👉🏻उत्खनन करणाऱ्यांकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष..
पांडवकालीन गुफा असलेल्या टेकडीच्या संरक्षणासाठी राजे प्रतिष्ठान सरसावले… हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील टेंभी येथील अबा बकर च्या टेकड्यांवर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात...