काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्षपदी संतोष आंबेकर यांची सर्वानुमते निवड
ग्रामीण भागात काँग्रेस वाढवणारा नेता म्हणुन त्यांची पक्षात ओळख नांदेड दि.२६:काँग्रेस पक्षाची विचारधारा ग्रागिण भागातील गोर,गरीब,शेतकरी,शेतमजुर,विद्यार्थी वर्गाला ती सोप्या भाषेत...