कडवट शिवसैनिक शिवदुत राम गुंडेकर यांची उ.बा.टा च्या हिमायतनगर तालुकाप्रमुख पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता…
हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील मौजे सरसम येथील ग्रामपंचायतवर मागील पंधरा वर्षांपासून एक हात्ती सत्ता मिळवत मागील पाच वर्ष उपसरपंच पद भोगत...