• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

लातूरसाठी लवकरच राजकीय दुग्धशर्करा योग

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
25 November 2024
in Top News, महाराष्ट्र, लातूर
image editor output image 5110304 1732556049777
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

विजय पाटील
लातूर  दि.२५ :
बऱ्याच राजकीय विजनवासानंतर लातूर जिल्ह्यासाठी लवकरच राजकीय दुग्ध शर्करा योग येण्याची चिन्हे आहेत. दोन राष्ट्रीय पक्षांची प्रदेशाध्यक्षपदे आणि दोन मंत्रीपदे जिल्ह्याला मिळण्याची शक्यता असून त्या दृष्टीने लातूरकर नेते मंडळी मुंबईत तळ ठोकून बसले आहेत.
दोन पक्षांची प्रदेशाध्यक्षपदे आणि दोन मंत्रीपदे जिल्ह्याला लाभण्याची शक्यता
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची तर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी संभाजीराव पाटील निलंगेकर यांची वर्णी लागणार, अशी चर्चा राजकीय गोटात जोरदार चालू आहे. इतकेच नव्हे, तर पक्षश्रेष्ठींकडून तातडीने मुंबई गाठण्याचा आदेश आल्यानंतर अमित देशमुख मुंबईला रवाना झाले असून संभाजीराव पाटील निलंगेकरही मुंबईतच तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मावळत्या मंत्रिमंडळातील क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चिन्हे असून लातूरमध्ये देशमुखांना चेकमेट देण्यासाठी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपा मंत्रिमंडळात संधी देण्याची शक्यता आहे.

क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चिन्हे
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी उसळी पक्षातील अनेक नेत्यांनी मारल्याने अखेर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे विशेष म्हणजे विजय यांनी पटोले यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबाबत दुसरा दिल्याने व लातूरमध्ये असलेल्या माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांना पक्षश्रेष्ठीकडून तातडीने मुंबईला येण्याची सूचना आल्याने प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा अधिक गडद झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्य असतानाही अमित देशमुख यांनी पक्ष आदेश येतात मुंबईकडे कूच केली आहे. सध्या मुंबईत पक्षाच्या बैठका सुरू असून या बैठकांमधून पक्ष कोणत्या निर्णयाप्रत येतो, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. एक तरुण चेहरा व राज्यातील काँग्रेसजनांमध्ये चैतन्य निर्माण करणारे नेतृत्व असल्याने अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी पक्ष देईल, असा दावा काँग्रेसजन करीत आहेत.
पाटील निलंगेकर यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळू शकते
दुसरीकडे माझी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते. निवडणुकीच्या काळात प्रचार सभेसाठी आल्यानंतर भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी संभाजीराव पाटील यांना मंत्रिपद मिळेल, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची इच्छा असल्याने व दुसरीकडे भाजपाला तगडे मराठा नेतृत्व प्रदेशाध्यक्ष रूपाने हवे असल्याने निलंगेकर यांचा चेहरा प्रदेशाध्यक्ष म्हणून समोर आल्याची चर्चा होत आहे.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपा नेतृत्वाने तातडीने मुंबईला बोलावले
लातूर मधून निसटता पराभव झालेल्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना भाजपा नेतृत्वाने तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. याचाच अर्थ चाकूरकर घराण्याचा सन्मान भाजपाकडून होणार अशी चर्चा लातूरमध्ये सुरू आहे. 2004 मध्ये लोकसभेला पराभूत झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांना काँग्रेस नेतृत्वाने दिल्लीला बोलावून घेत देशाचे गृहमंत्रीपद दिले होते, हा इतिहास लातूरमध्ये पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या रूपाने लिहिला जाईल व अर्चनाताई पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल व रमेशआप्पा कराड यांच्या जागी विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शक्यता लातूरमध्ये भाजपा समर्थक करीत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर

Previous Post

चिमुकलीसह २० वर्षीय विवाहित युवती बेपत्ता, रांजणगाव शेणपुंजीतील घटना

Next Post

दिल्लीतून मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब! अमित शाह घोषणा करणार, एकनाथ शिंदे नाराज?

Next Post
image editor output image67637634 1732600360683

दिल्लीतून मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब! अमित शाह घोषणा करणार, एकनाथ शिंदे नाराज?

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज