नांदेड

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

निवडणुकीच्‍या काळातील वृत्‍तांकनाची पत्रकारितेच्‍या विद्यार्थ्‍यांनी जाणून घेतली माहिती

नांदेड दि.2: एमजीएम महाविद्यालयाच्‍या एमजे एमएस अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यानी निवडणूक काळामध्‍ये निवडणूक आयोग तसेच प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाला अपेक्षित असणारे वृत्‍तांकन...

Read more

नांदेड जिल्‍ह्यात एकाच दिवशी तीन बालविवाह रोखले

नांदेड दि. 2:  नांदेड जिल्‍हा बालविवाह मुक्‍तीकडे वाटचाल करीत असताना नांदेड जिल्‍ह्यातील वेगवेगळ्या तालुक्‍यात बालविवाहाच्‍या एकाच दिवशी घडणा-या तीन घटनांना...

Read more

सावधान ! तुमच्‍या सोशल मिडीया खात्‍याची निगराणी होत आहे आक्षेपार्ह पोस्‍ट, फेकन्‍यूज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

नांदेड दि. 2 :  लोकसभा निवडणुकीच्‍या काळात माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्‍ये सदस्‍य असणा-या सायबर विभागाच्‍या मार्फत जिल्‍ह्यातील शेकडो अकांउट...

Read more

नांदेडमध्ये सोमवारी दोन अर्ज दाखलआतापर्यत एकूण ५ अर्ज दाखल ४ एप्रिलपर्यंत मुदत ; १०८ अर्जाची उचल

नांदेड दि. १ : सोमवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव...

Read more

सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत .

नांदेड दि.१ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान केलं पाहिजे. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून नांदेड लोकसभा मतदारसंघात 80% च्या...

Read more

पर्यावरणपूरक-इको फ्रेंडली मतदान केंद्रांची विष्णुपूरी येथे उभारणी

नांदेड दि.१: नांदेड लोकसभा मतदारसंघातील पर्यावरण पूरक अर्थात इको फ्रेंडली मतदार संघ म्हणून विष्णुपुरी केंद्र पुढे आले आहे. नैसर्गिक हिरवेपणा...

Read more

‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा : जिल्हाधिकारी

86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार प्रथम प्रशिक्षण नांदेड दि. ३१ : जगातल्या सर्वात मोठया लोकशाही देशाच्या मताधिकार स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी आपण...

Read more

मतदान ही शक्ती असून सशक्त लोकशाहीसाठी मतदान करामुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

नांदेड दि.३१: मतदान प्रक्रियेप्रति आजचे युवक जागरूक व्हावेत तसेच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी यासाठी वयाची 18...

Read more

नांदेड लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे अकबर अख्तर खान यांचा अर्ज दाखल 

नांदेड – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज शनिवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक...

Read more

नांदेड विभागात मिरखेल ते मालटेकडी धावली विद्युत रेल्वे दक्षिण रेल्वेकडून सीआरएस पूर्ण

नांदेड दि.३०: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येणाऱ्या मिरखेल-मालटेकडी या ४५ कि.मी. लोहमार्गावर गुरुवारी (दि.२८) विद्युत रेल्वेची सीआरएस चाचणी दमरेच्या...

Read more
Page 11 of 76 1 10 11 12 76
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News