नांदेड

येथे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण बातम्या वाचायला मिळतील…. | Here you can read all the news from Nanded District…. | Satyaprabha News |

हिमायतनगर तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या दोन ट्रॅक्टर सह जे.सो.बी. वर महसूल प्रशासनाची कारवाई

हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यात होत असलेल्या अवैध रेती व मुरुम उत्खननाची गोपनीय माहिती मिळताच हिमायतनगर महसूल पथकाने दिनांक 14 फेब्रुवारी च्या...

Read moreDetails

देवकृपा गोशाळेस उमरी कोर्टात घवघवीत यश कसायांचे दोन्ही अर्ज रद्द

हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील देव कृपा गो शाळेस दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी उमरी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन उमरी...

Read moreDetails

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास गय केली जाणार नाही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड दि. १५ :माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी, 12 वीच्या सन 2024 परीक्षा भयमुक्त...

Read moreDetails

महिलांसाठी शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन बेरोजगार महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

नांदेड दि. १५ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शनिवार...

Read moreDetails

चित्तथरारक,रोमहर्षक शिवकालीन साहसी क्रीडा प्रकाराने महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ

नांदेड दि.१५ :राज्यात सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवातील एक अभिनव सुरुवात नांदेड जिल्ह्यातून आज झाली आहे. राज्याच्या संस्कृतीला उजागर करण्यासाठी आयोजित...

Read moreDetails

महासंस्कृती महोत्सवाच्या अनुषंगाने नांदेडवासियांना मिळणार सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

नांदेड दि. १३ :- नांदेड येथे १५ते १९फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने विविध...

Read moreDetails

केंद्रीय गृहमंञी अमित शहा यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारीला अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश…?

केंद्रीय गृहमंञी अमित शहा 15 फेब्रुवारीला संभाजीनगर दौऱ्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गृहमंञी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता!

Read moreDetails

हिमायतनगर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिठीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या :- शिवसेनेची मागणी…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहर व तालुक्यात आज दि 11 फेबुरवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस...

Read moreDetails

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अशोक चव्हाण ११ आमदारांसोबत भाजपच्या वाटेवर?

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात...

Read moreDetails

हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपिठं..; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा :- आमदार जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहर व तालुक्यात दि 11 फेबुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला...

Read moreDetails
Page 88 of 142 1 87 88 89 142
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज