आपत्कानील रजेवर असलेल्या फरार आरोपीस हिमायतनगर पोलीसांनी केले जेरबंद…
👉🏻जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सायबर सेल व पोलीस पथकाचे अभिनंदन
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- येथील पोलीस स्टेशन येथे गुरण 275/22 कलम 224 IPC मधील आरोपी नामे नामदेव रामचंद्र दिवसे...