गॅसचा वास, पहायला जाताच अचानक स्फोट, मायलेकी भाजल्या! छत्रपती संभाजीनगरजवळील घटना, दरवाजा उडून लागल्याने शेजारील महिलाही गंभीर
विजय पाटीलछत्रपती संभाजी नगर दि.२०: घरातील सिलिंडरमधून गॅसगळती होऊन अचानक भडका उडाला. या भडक्यात महिलेसह तिच्या दोन्ही मुली सापडून तिघीही...