• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, June 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

Satyaprabha News by Satyaprabha News
5 January 2024
in महाराष्ट्र, औरंगाबाद
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !
394
SHARES
2.6k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील | दि : ०५/०१/२०२४ | महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ या दोन महामंडळाचे कामकाज सोपविण्यात आले असून या महामंडळांचे कामकाज सुरु झाले आहे. राज्यातील गुरव व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार, उद्योग, शेतीपुरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत.

कर्ज योजनांची माहिती खालीलप्रमाणे-

ऑनलाईन कर्ज योजना- राष्ट्रीयकृत , नागरी, सहकारी, शेड्युल्ड- मल्टिशेड्युल्ड बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या दरमहा नियमित परतफेड केलेल्या हप्त्यावरील १२ टक्के पर्यंतच्या व्याजाच्या व ५ वर्ष्हे पर्यंतच्या मुदत कर्जावरील व्याज रकमेचा परतावा लाभार्थ्यास ऑनळाईन पद्धतीने बचत खात्यात महामंडळातर्फे जमा करण्यात येईल. तथापि, लाभार्थ्यांनी बॅंकेकडे कर्जासाठी अर्ज करण्यापुर्वी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. ऑनलाईन कर्ज योजनांसाठी अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर अर्ज करावा.

१) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- व्यापार उद्योग, सेवा व शेतीपुरक व्यवसायासाठी लागणारे कर्ज, कर्ज मर्यादा १० लाख रुपये पर्यंत, अर्जदाराचे वार्षिक कौतुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत.

२) गटकर्ज व्याज परतावा योजना- बचत गट, भागीदारी संस्था (निबंधक मुंबई प्राधिकृत), सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत)इ. कर्ज मर्यादा १० ते ५० लक्ष रुपये, गटातील सभासदांची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये पर्यंत.

३) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना- पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी कर्ज, देशांतर्गत शिक्षणासाठी १० लाख रुपये, विदेशात शिक्षणासाठी २० लाख रुपये. (अभ्यासक्रम- आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी , व्यावसायिक –व्यवस्थापन, कृषी , अन्न प्रक्रिया व पशु विज्ञान. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये पर्यंत.

४) महिला स्वयंसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना- महिला बचतगटांसाठी महिला अर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येईल. प्रथम टप्प्यात ५ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता व कर्ज परतफेडीनंतर द्वितीय टप्प्यात १० लाख रुपये कर्ज घेण्यास पात्र.

ऑफलाईन कर्ज योजना

१) थेट कर्ज योजना- १ लाख रुपये कर्ज महामंडळामार्फत, नियमित कर्ज परतफेडीवर व्याज आकारले जाणार नाही. थकित कर्जावर ४ टक्के व्याज आकारले जाईल. कर्ज परतफेड कालावधी ४ वर्षे (२०८५ रुपये मासिक हप्ता), अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये पर्यंत.

२) बीज भांडवल कर्ज योजना- राष्ट्रीय्कृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत राबविण्यात येईल. कर्जमर्यादा ५ लाख रुपये, बॅंक मंजूर कर्ज रकमेत महामंडळ सहभाग २० टक्के व बॅंकेचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थ्याचा सहभाग ५ टक्के असेल. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये पर्यंत.

पात्रतेचे निकषः- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व इतर मागासवर्गीय असावा. महामंडळ, बॅंक अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एकाच व्यक्तिस लाभ घेता येईल. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे, निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान, अनुभव असणे आवश्यक, कर्जाच्या अटी शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे असतील. सर्व व्याज परतावा योजनांसाठी लाभार्थ्याने कर्ज मंजूरीसाठी बॅंकेकडे जाण्यापुर्वी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे.

गुरव व लिंगायत समाजाच्या बांधवांनी योजनांची अधिक माहिती, ऑफलाईन कर्ज योजनांच्या अर्जासाठी ‘ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आनि विकास महामंडळ, दुसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर – दूरध्वनी-०२४०-२३४१५४४ येथे संपर्क यांनी केले आहे.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे
जिल्ह्यात घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण – जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी

Next Post

महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील कलावंता समवेत सोमवारी बैठकीचे आयोजन

Next Post
image editor output image1784824430 1704475995184

महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील कलावंता समवेत सोमवारी बैठकीचे आयोजन

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • तुम्ही आतापर्यंत काय नाव कमावलंत? कधी महिलांचं शोषण करून, कधी नवी मुंबईचे डोंगर पोखरून, कधी तुमची घराणेशाही आणि हुकूमशाही लोकांवरती लादून, तर कधी स्वतःच्या संपत्तीचं निलाजरे प्रदर्शन करत
  • तुम्ही आज नारळ पाणी प्यायले का? कमेंट करून नक्की सांगा!
👉 अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक माहितीसाठी आताच आमच्या सत्यप्रभा न्यूज (Satyaprabha News) पेजला लाईक आणि फॉलो करा.
.
#SatyaprabhaNews #CoconutWater #HealthTips #MarathiHealthTips  #HealthyLifestyle HealthyDiet FitnessMarathi MarathiNews DietTips Hydration ImmunityBooster PuneHealth DailyHealthTips
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे आज दिनांक १५/६/२०२६ रोज सोमवार या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश देण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी विकास पत्र टेबल, शारीरिक विकास क्षमता, बौद्धिक विकास क्षमता, सामाजिक आणि भावनात्मक विकास क्षमता, भाषा विकास क्षमता, गणनपूर्व तयारी क्षमता, प्रमाणपत्र अभिनंदन असे सात टेबल लावून विद्यार्थी प्रवेश करण्यात आले. व विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले, इयत्ता पहिलीत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, गावातील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री तुषार कांबळे यांचे चिरंजीव इयत्ता पहिलीत प्रवेश झाल्यामुळे त्यांचा सुद्धा पालक म्हणून शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला....http://www.satyaprabhanews.com/welcoming-students-and-distributing-books-on-the-first-day-at-zilla-parishad-primary-school-kawana/12561/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशात एकच पर्याय आहे, तो म्हणजे काँग्रेस. मोदींना थांबवायचे असेल तर एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे राहुल गांधी. भाजप आणि काँग्रेस असे दोनच प्रवाह हे जर-तरच्या स्वरूपात देशात निर्माण झाले आहेत. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
.
#harshwardhansakpal #NarendraModi #SatyaprabhaNews #RahulGandhi #IndianPolitics MarathiNews
  • Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
.
#USNews #ShareMarket #SatyaprabhaNewshttp://www.satyaprabhanews.com/peace-deal-between-america-and-iran-sensex-nifty-storm-bullish-trend/12557/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • दादानंतर त्या अर्थखात्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच हक्क आहे! सध्या देवेंद्रजी अत्यंत उत्तम पद्धतीने ते खाते सांभाळत आहेत, याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. पण राऊत साहेबांनी विधान करून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव
  • मी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. आता काही लोक मला पवारांचा माणूस म्हणतील. कालपर्यंत मला फडणवीसांचा माणूस म्हणत होते. मी ज्याला भेटतो त्याचा माणूस अशी माझी फरफट सुरू आहे.
.
#ManojJarangePatil #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews #protes
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026

Recent News

IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज