27 मे 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठी घोषणा केली आहे. येत्या आठवड्यापासून 10,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना mpsc.gov.in वरून अर्ज करता येईल. पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती येथे. अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीची प्रक्रिया 3 जून 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये इयत्ता 1 ते 10 वीच्या शाळांमधील माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
✅ महत्वाची माहिती:
एकूण जागा : 10,000
अर्जाची सुरुवात : 3 जून 2025
अंतिम तारीख : 30 जून 2025
परीक्षा तारीख : जाहीर होणार आहे
पात्रता : BA/BSc/BCOM + BEd
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
📌 अर्ज कसा कराल?
1.MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा: mpsc.gov.in
2.”Recruitment” सेक्शनमध्ये जा
3.”10,000 Teacher Recruitment 2025″ वर क्लिक करा
4.तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि फोटो अपलोड करा
5.अर्ज शुल्क भरा (अपवादित वर्गासाठी शुल्क माफ)
6.Application Form Download करून ठेवा
💡 सल्ला:
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना नक्की वाचा.
🔗 अधिक माहितीसाठी:
MPSC अधिकृत वेबसाईट: mpsc.gov.in
📢 वाचा आणि शेअर करा!
ही माहिती तुमच्या मित्रांना, शिक्षकांना आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना नक्की शेअर करा.
👉 WhatsApp ग्रुपमध्ये Share करा
👉 Facebook वर Tag करा
👉 Twitter वर Tweet करा