जब्बर शेख
मुदखेड दि.८: हरियाणा व जम्मू कश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असुन हरियाणा येथे भारतीय जनता पार्टीला बहुमत प्राप्त झाले तर जम्मू कश्मीर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बहुमत प्राप्त झाले आहे.याच आनूशंगाने दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी मुदखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुदखेड शहर व तालुका भाजपाच्या वतीने फटाक्याची आतिश भाजी करत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रविण गायकवाड, शहराध्यक्ष संजय सोनटक्के समन्वय संजय आऊलवार,भाजपा युवक कार्यकर्ते रामसिंग चव्हाण, माधव पाटील कदम,सरचिटणीस प्रभाकर पांचाळ,कानोबा बिस्मीले, पृथ्वीराज चौधरी, मंगेश चौधरी,संजय चव्हाण, शंकर पाटील आमदुरेकर,सतीश पाटील मुंगल , प्रल्हाद मस्के, कैलास चंद्रे, सुधाकर सूर्यवंशी, साहेबराव गागलवाड ,शिवा बाच्चेवाड, मुंगल सरपंच ईजळीकर यांच्या सह भाजपा कार्यकर्ता यांची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn official**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.