नांदेड दि.१७: आज १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये जवळपास २५०० गणपती मंडळ संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विसर्जनासाठी जाणार आहेत आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्याची सर्व पोलीस टीम सज्ज झाली आहे त्यामध्ये २२० अधिकारी १५०० जवान पंधराशे स्टाफ १२०० होमगार्ड एक एस आर पी एफ ची संपूर्ण टीम १५ स्ट्राइकिंग फोर्स हे नांदेड पोलीस मुख्यालयातील आहे आणि पाच आरसीपी ची पोलीस टीम परिपूर्ण पणे बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे पोलीस प्रशासनाने ही नियोजन केले आहे . स्टीमिंग येलीमेटवर २५०० लोकांवर विविध प्रकारे कारवाई करण्यात आली आहे 150 लोकांना हद्दपार करण्यात आले आहे आजच्या गणेश विसर्जनाचे नियोजन प्लॅनिंग नुसार चालू आहे पोलीस प्रशासनाच्या ज्या काही सूचना राहतील त्याच तंतोतंत पाळावे अशी मागणी पोलीस प्रशासनाने केली आहे डीजे लेझर लावणे टाळावे लागेल तिच्या आवाजाची क्षमता डिसिबलपेक्षा वर जाता नाही अशा प्रकारचे डीजेवर बंदी घालण्यात आली असून जर असे काही डीजे सापडले असतील तर त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली जाईल सात ते बारा फुटाच्या जवळपास गणेश मूर्ती असतील त्यांचेही नियोजन महानगरपालिकेकडे करण्यात आले आहे पुणे खदान जरी खदान घरगुती गणेश मूर्तीसाठी विविध प्रकारच्या संकल्पन केंद्राचे नियोजन केले आहे आजच्या गणेश विसर्जनासाठी काही मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे जर कुठे अनुसूचित प्रकार घडत असेल मिरवणुकीत वाद होत असतील किंवा दोन समाजात काही वाद झाला असेल तर कोणीही कायदा हातात घेऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासन तयार आहे काही अनुसूचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासनाला कळवावे असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













