• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, July 19, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Saturday, July 19, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का! त्या बंडखोर नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
28 May 2025
in Top News, महाराष्ट्र, राजकीय
image editor output image606308470 1748412204036
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

अहिल्यानगर दि.२८:  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गटातून बाहेर पडलेले बंडखोर आठ नगरसेवक, काँग्रेसचे तीन, अशा ११ नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला.

ADVERTISEMENT

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील आणि काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय चौधरी आदी या वेळी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. बावनकुळे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारताच्या प्रयत्नांना समर्थ साथ देत आहेत. यामुळेच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आजच्या प्रवेशामुळे कर्जत – जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्णपणे मोकळा झाला आहे.

कर्जतमध्ये सत्तांतर…

आमदार रोहित पवार गटातील १५ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवक सत्तेतून बाहेर पडत, त्यांनी राम शिंदे यांच्या मध्यमातून घरोबा केला होता. यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आठ, तर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा समावेश होता. दरम्यान सत्तांतराच्या दृष्टीने कर्जत मध्ये पाऊल पडले. सभापती राम शिंदे यांनी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांना नगराध्यक्षा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष मेहेत्रे यांना उपनगराध्यक्ष करीत रोहित पवारांवर निशाणा साधला.

या अकरा जणांचा झाला पक्षप्रवेश

कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, उपनगराध्यक्ष संतोष आप्पा मेहेत्रे यांच्यासह नगरसेवक सतिष पाटील, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नगरसेविका ज्योती शेळके, लंका खरात, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, ताराबाई कुलथे, छाया शेलार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

ADVERTISEMENT
Previous Post

महानगरपालिकेत शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न

Next Post

स्वातंत्र्यसैनिक साथी बालाराम यादव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : बिशन यादव,राष्ट्रीय सरचिटणीस यादव, महासभा दिल्ली

Related Posts

image editor output image 106788168 1752854549707
Top News

प्रत्यक्ष प्रत्यारोपण न करता प्लाझ्मा फेरेसीसमुळे निकामी यकृत पुन्हा कार्यरत

18 July 2025
212
image editor output image 107711689 1752853716347
Top News

दिव्यांग मेडिकल विद्यार्थ्यांसाठी ८ तास कामाचा नियम लागू करण्याची मागणी

18 July 2025
217
image editor output image 153677518 1752765959446
Top News

मतदान करण्यासाठी आहे, विकण्यासाठी नाही तरच लोकशाही वाचेल -सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे , दिल्ली यांचे प्रतिपादन

17 July 2025
210
image editor output image 463560132 1752591762532
Top News

नांदेड गवळी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारोहास पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार करतील मार्गदर्शन

15 July 2025
215
image editor output image 522665476 1752558519507
Top News

धर्माबाद शहर व ग्रामीण भागातील एक डझन बार बंद

15 July 2025
293
image editor output image 824026180 1752339521871
Top News

धर्माबाद येथील बजरंगदल च्या वतीने शिवमंदिर व पोलिस स्टेशन येथे वृक्षरोपण सपन्न

12 July 2025
258
Next Post
image editor output image 743767835 1748585411446

स्वातंत्र्यसैनिक साथी बालाराम यादव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : बिशन यादव,राष्ट्रीय सरचिटणीस यादव, महासभा दिल्ली

Vaishnavi Hagawane Death Case

Vaishnavi Hagawane Death Case:फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या…

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image 106788168 1752854549707

    प्रत्यक्ष प्रत्यारोपण न करता प्लाझ्मा फेरेसीसमुळे निकामी यकृत पुन्हा कार्यरत

    18 July 2025
    image editor output image 107711689 1752853716347

    दिव्यांग मेडिकल विद्यार्थ्यांसाठी ८ तास कामाचा नियम लागू करण्याची मागणी

    18 July 2025
    image editor output image 153677518 1752765959446

    मतदान करण्यासाठी आहे, विकण्यासाठी नाही तरच लोकशाही वाचेल -सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे , दिल्ली यांचे प्रतिपादन

    17 July 2025
    image editor output image 463560132 1752591762532

    नांदेड गवळी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारोहास पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार करतील मार्गदर्शन

    15 July 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 106788168 1752854549707

    प्रत्यक्ष प्रत्यारोपण न करता प्लाझ्मा फेरेसीसमुळे निकामी यकृत पुन्हा कार्यरत

    18 July 2025
    image editor output image 107711689 1752853716347

    दिव्यांग मेडिकल विद्यार्थ्यांसाठी ८ तास कामाचा नियम लागू करण्याची मागणी

    18 July 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज