हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये खासदार आमदार कोमात ; तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी, जोमात …जनतेचे बेहाल जनतेला न्याय मिळेल का? जनता न्यायच्या प्रतिक्षेत…
तुषार कांबळे हदगाव प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील मानवाडी फाटा परिसरातील अंदाजे गट क्रमांक 240 गायरान जमिनीमध्ये अवैध रित्या गौण खनिज मोठ्या ...
 
			













 
 
 
 
 
