अबकी बार 300 पार चर्चा, पण हैद्राबादच्या वाघांचं मांजर झालं, काव्या मारनचा संघ दुसऱ्यांदा ऑलऑऊट
IPL 2025 : आयपीएल 2025 ची सुरुवात झाल्यापासून सनरायजर्स हैद्राबादच्या फलंदाजीची क्रिकेट विश्वासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.हैद्राबादची फलंदाजी फार ...