लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्धाकृती पुतळा सन्मान न राखता जाणीवपूर्वक अवमान प्रकरणी केलेल्या कृतीच्या निषेधार्थ बेमुदत आमरण उपोषण करणार – गणेश वाघमारे
सातारा | शाहू चौक सातारा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती मागील 4 महिन्यापासून कुठे गायब? याबाबत नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी ...