Pakistan attack on India PBKS vs DC Match: पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली
Pakistan Attack on India: भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने गेल्या 24 तासांमध्ये दुसऱ्यांदा भारतावर हवाई हल्ला चढवला आहे. सीमारेषेलगत ...