Sharad Pawar : आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा, अजित पवार गटाला 58 लाख मतं त्यांच्या 41 जागा आल्या, शरद पवारांनी कॅल्क्युलेशन मांडलं
Sharad Pawar, Press Conference, कोल्हापूर : "शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून ...