• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

आज राहुल गांधी यांची नवा मोंढा येथे सभा..!दुपारी दोन वाजता सभेचे आयोजन राज्यासह देशभरातील अनेक नेते राहणार उपस्थित.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
14 November 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र, राजकीय
image editor output image 1654021420 1731558512866
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१३ :जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंग्रेसचे नाव बदनाम करू नये असे प्रतिपादन तेलंगणा राज्याचे माजी मंत्री तथा सध्या तेलंगणा शासनाचे सल्लागार शब्बीरअली यांनी केले.

पंडीत जवाहरलाल नेहरु दिन आणि बालक दिनाानिमित्त दि. 14 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात देशाचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. त्या संदर्भाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शब्बीर अली हे बोलत होते. त्यांच्या सोबत तेलंगणातील जहीराबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेशकुमार शेटकार, अखील भारतीय कांग्रेस कमिटीच्या सचिव झरीता, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, प्रदेश सचिव ऍड. घोडजकर, एकनाथ मोरे, बापु पाटील आणि मुन्तजिब यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलतांना शब्बीर अली म्हणाले की, उगीचच काँग्रेसचे नाव बदनाम करत नरेंद्र मोदी जाती-पातींच्या विषयी बोलत असतात. यापुर्वी बिहार राज्यात जातनिहाय जनगणना झाली आहे. सध्या तेलंगणा राज्यात सुध्दा जात निहाय जनगणना सुरू आहे. काय झाले बिहारमध्ये आणि काय होणार आहे तेलंगणामध्ये आणि काय होईल देशात असे अने प्रश्न उपस्थित करत निवडणुकीच्या कालखंडात मोदी यांना जात आठवते. जी भारतीय संविधान
कधीच सांगितलेली नाही. हिम्मत असेल तर त्या
असे जाहीर करावे की, मला जातनिहाय जनगणना नको आहे कारण बिहार राज्यात नुकतीच जात निहाय गणना झाली आहे तसेच जातानहाय जनगणना झाला आह. सध्या तलंगणा राज्यात सुध्दा जात निहाय जनगणना सुरु आहे. काय झाले बिहारमध्ये आणि काय होणार आहे तेलंगणामध्ये आणि काय होईल देशात असे अनेक प्रश्न उपस्थित करत निवडणुकीच्या कालखंडात नरेंद्र मोदी यांना जात आठवते. जी भारतीय संविधानाने कधीच सांगितलेली नाही. हिम्मत असेल तर त्यांनी असे जाहीर करावे की, मला जातनिहाय जनगणना मंजुर नाही. आपसात विद्वेष होईल अशी नारे बाजी करून निवडणुक जिंकता येत नसते. निवडणुक जिंकण्यासाठी विकासाच्या मुद्यांची आवश्यकता असते. तेलंगणा राज्यात एकाच परिसरात विविध जात धर्मांच्या विद्यार्थ्यांना एकत्रीत ठेवून त्यांना शिक्षण देण्याची एक योजना आखली आहे. त्यावर काम सुरू आहे. असे काही देशासाठी नरेंद्र मोदींनी विचार करावा आणि मते मागावी.

तेलंगणा राज्य तयार झाले तेंव्हा राज्याचा खजीना हा जमा स्वरुपात होता. यावर बोलतांनाा शब्बीर अली म्हणाले की, राज्य चालविण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. सध्या बीआरएसकडून आम्ही सत्ता खेचून आणली तेंव्हा आमच्यासमोर 17 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. पण आम्ही अत्यंत सुनियोजितपणे त्या कर्जाची परतफेड करू, जनतेच्या कल्याणाची कामे करू आणि विकासांच्या योजनांवर भर देवू. नांदेड जिल्ह्यात उद्या नांदेड शहरात नवा मोंढा मैदानात भारताचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. आपल्या माध्यमातून आम्ही जन आवाहन करतो की, या सभांना उपस्थित राहुन आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात विकासाची गंगा आपल्या मतदार संघामध्ये आणण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन शबिर अली यांनी केले.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

अनुराधा चव्हाण यांच्यापुढील संकट शिंदे गटाने केले दूर!; रमेश पवार यांची हकालपट्टी

Next Post

डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

Next Post
image editor output image128733791 1731558649814

डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज