अधिका-यांनी समन्वयाने कामे करावीत -सीईओ मेघना कावली यांचे निर्देशगट विकास अधिकारी, विभाग प्रमुखांसह समन्वय सभेत विविध योजनांचा आढावा
नांदेड,११ जून: गट विकास अधिकारी यांनी आपल्या विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वयाने काम करावे. तसेच विविध योजनांची उद्दिष्टे वेळेत...