फुलंब्रीच्या तरुणाचे साडेपाच लाख सायबर पोलिसांमुळे मिळाले परत!; दामदुप्पटीच्या आमिषाने अडकला होता ‘टेलिग्राम फ्रॉड’मध्ये! तुम्ही पण राहा सावध दरवेळी पैसे परत मिळतीलच असे नाही
सत्यप्रभा न्युज नेटवर्क विजय पाटीलफुलंब्री दि.२ :टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये फुलंब्रीच्या तरुणाला ॲड करून दामदुप्पटीचे आमिष दाखवून ५ लाख ६२ हजार...
Read moreDetails





















