पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडा अन्यथा उपोषण करू;पाणी टंचाईप्रश्नी काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा
हिमायतनगर प्रतिनिधी | सर्वत्र उन्हाच्या झळांनी जनता त्रासून गेलेली असताना. पैनगंगा नदीकाठावरील जनावरांना व नदीकाठावरील गावच्या रहिवाशांना पिण्यासाठी पाण्याची भटकंती...