• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home देश-विदेश

India Mock Drill and Blackout Exercise | 7 मे रोजी देशभरात ब्लॅकआउट आणि मॉक ड्रिल

Satyaprabha News by Satyaprabha News
5 May 2025
in देश-विदेश, Top News
India Mock Drill And Blackout Exercise
36
SHARES
242
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने भारताच्या तीनही सेना दलांनी तयारीही पूर्ण केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉक ड्रिल (Mock Drill And Blackout Exercise) घेण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे.

राज्यांनी पोलिस, नागरी संरक्षण यंत्रणा, आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मॉक ड्रिलमध्ये बॉम्बस्फोट, शस्त्रधारी हल्ले आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे.

India Mock Drill And Blackout Exercise : मॉक ड्रीलमध्ये काय होणार?
गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य प्रतिसाद देण्यासाठी खालील गोष्टींवर सराव केला जाणार आहे:

1 हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे.
2 नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देणे.
3 हल्ल्याच्या वेळी शहर/क्षेत्र ‘ब्लॅकआउट’ करणे (लाईट बंद ठेवणे).
4 महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया.
5 हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव.
6 या आधी 1971 च्या युद्धाआधी मॉक ड्रिल
7 या आधी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात अशा प्रकारचा मॉक ड्रिल करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच देशपातळीवर अशा व्यापक स्तरावर युद्धजन्य स्थितीचा सराव होणार आहे.

पंजाबमधील फिरोजपूर छावणीत 4 मे रोजी 30 मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल पार पडला. रात्री 9 ते 9.30 या वेळेत लाईट बंद ठेवून युद्धाच्या परिस्थितीतील सज्जतेचा आढावा घेण्यात आला. ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

India Mock Drill And Blackout Exercise Government Order :

Mock Drill order 👆Download

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण खात्याचे सचिव राजेश कुमार सिंह यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधान मोदी यांच्या सात लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ही बैठक झाली. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.

या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना भेटले होते. त्यामुळे संरक्षण खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला कारवाईची मोकळीक दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एखादी महत्त्वाची घटना घडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Tags: India Mock Drill and Blackout Exercisepahalgam terrorist attackPakisthanPM Narendra ModiSatyaprabha News
Previous Post

“बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच स्वप्नवत वाटतं!” : वाणी कपूर ‘रेड 2’ च्या यशानंतर आनंदित

Next Post

पोलीस सापळा लावून बसले, तो ऐटीत कमरेला गावठी पिस्‍तूल लावून येताच जामगाव फाट्यावर घातली झडप!, गंगापूर तालुक्‍यात LCB ची कारवाई

Next Post
Chhatrapati Sambhaji Nagar

पोलीस सापळा लावून बसले, तो ऐटीत कमरेला गावठी पिस्‍तूल लावून येताच जामगाव फाट्यावर घातली झडप!, गंगापूर तालुक्‍यात LCB ची कारवाई

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • "माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल!" — अभिजीत दीपके
.
#NEETExam #EducationMinister #DharmendraPradhan #StudentProtest #SatyaprabhaNews
  • लोक म्हणतात, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांनी काय साध्य होतं? यातून हेच ​​सिद्ध होतं की आपण जिवंत आहोत! सरकारसाठी आपण कदाचित किडे असू, पण आपण जिवंत आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यास सक्षम आहोत. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी#cockroach #cjp #abhijitdipake #CockroachJanataParty #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • Abhijit Dipke Delhi Airport : अभिजीत दीपके दिल्लीत दाखल. #CockroachJantaParty
  • भाजप सदस्य राहावे की तामिळ लोकांशी जोडलेले राहावे, हे ठरवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी 4 डिसेंबर 2025 रोजी पक्षाला कळवले होते की मी राजीनामा देणार आहे. पक्षाने मला सांगितले की, आधी निवडणुका संपू द्या आणि मग पक्ष सोडा. - के. अण्णामलाई, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष
.
#KAnnamalai #BJPGovernment #SatyaprabhaNews #tamilnadupolitics #MarathiNews
  • राहुल गांधींचा अंदमान निकोबारमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद
ग्रेट निकोबार बेट वाचवण्याचा संदेश
.
#RahulGandhi #nicobar #SatyaprabhaNews #andaman #scubadiving MarathiNews
  • "मी भारतात येतोय, माझं नशीब संविधानाच्या हातात सोपवत आहे. जयभीम !"
.
#Cockrochjanataparty #AbhijitDipake #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • सलमान सर, महेश सर अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र. महेश सरांमुळे सलमान सर मलाही ओळखू लागले, एकदा मी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. आणि तिथेच बाजूला ते बिग बॉसचा प्रोमो शूट करत होते. मी लगेच महेश सरांना म्हटलं, "त्यांना भेटायला जाऊ का?", त्यावर ते सहज "जा" म्हणाले... त्यांच्यासाठी जाणं सोपं होतं, कारण त्यांची मैत्री आहे, पण माझ्यासाठी ते
  • एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!पुणे दि.५ जून: राजकारणात कधी कुणाचे पारडे जड राहील आणि कुणाला अनपेक्षितपणे पायउतार व्हावे लागेल याचा कोणताही नेम नसतो. सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अशाच एका नव्या समीकरणाची आणि नेत्यांच्या छुप्या रणनीतीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. सत्तेतील अंतर्गत घडामोडींवरून आणि पदांच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे....http://www.satyaprabhanews.com/both-the-first-and-second-positions-were-taken-and-the-second-and-third-positions-were-rohit-pawaran-and-navya-davyachi-state-discussion/12499/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8264
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6406
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज