• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Uncategorised

तळ्यात केमिकल सोडण्यास विरोध केल्याने वंजारवाडीच्या सरपंचावर हल्ला, चाकूचे वार, वाळूज MIDC तील घटना

Satyaprabha News by Satyaprabha News
4 May 2025
in Uncategorised
Aurangabad News
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | विजय पाटील | वाळूज एमआयडीसीतील(MIDC) अनेक कंपन्या केमिकलची योग्य विल्हेवाट न लावता तलावात सोडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे जलसाठे प्रदूषित होतात. पिण्याच्या पाण्यातही केमिकल उतरून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

मात्र याकडे संबंधित यंत्रणेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत(Crime News) असल्याचा आरोप होत असतो. वाळूज एमआयडीसी परिसरातील वंजारवाडीत तळ्यात केमिकल सोडण्यास विरोध केला म्‍हणून कंपनी मालकाच्या नातेवाइकांनी सरपंचावर जीवघेणा हल्ला चढवला. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली, चाकूचे वार केले. जखमी सरपंचावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे या विषयाची तीव्रता वाढली असून, आता तरी यंत्रणा सरपंच रामेश्वर गोविंद बोंडारे (वय ४२, रा. वंजारवाडी, वाळूज एमआयडीसी परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. २६ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास बनकरवाडीतील तळ्यात केमिकल सोडले जात असल्याचे त्‍यांना कळले. त्‍यांनी लगेचच ओळखीचे श्याम गायकवाड व पत्रकारांना घेऊन घटनास्‍थळी धाव घेतली. ही केमीकल असलेली कंपनी कोणाची आहे, असे विचारले असता तेथे काम करणाऱ्या लोकांनी ती योगेश सांगळे याची असल्याचे सांगितले. पोलीस कर्मचारीसुद्धा तेथे आले.

सरपंच बोंडारे तिथून जात असताना बाबासाहेब सांगळे, संभाजी सांगळे, गणेश सांगळे, अमोल सांगळे, रावसाहेब सांगळे, पारुबाई सांगळे यांनी त्‍यांना गाठून हाताचापटांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. छोट्या चाकूने त्‍यांच्या पाठीवर वार केले. त्यांनी धमकी दिली की, तू गावात आल्यानंतर जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही. पारुबाईने धमकी दिली की, माझा मुलगा केमीकलचे काम करो किंवा काहीही करो, तुला काय घेणे देणे आहे… सरपंच बोंडारे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेची तक्रार दिली.

पोलिसांनी त्‍यांना मेडीकल मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणात बाबासाहेब सांगळे, संभाजी सांगळे, गणेश सांगळे, अमोल सांगळे, रावसाहेब सांगळे, पार्वतीबाई सांगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर

Previous Post

छत्रपती संभाजीनगर | मुलीला मित्रासोबत चॅटिंग करताना पकडले, मोबाइल काढून घेतला… रात्रीतून ती…

Next Post

एमजीएमनंतर प्रसिद्ध सिग्‍मा हॉस्पिटल संशयाच्या भोवऱ्यात!; ६५ वर्षीय महिलेवर चुकीचे उपचार

Next Post
Sigma Hospital

एमजीएमनंतर प्रसिद्ध सिग्‍मा हॉस्पिटल संशयाच्या भोवऱ्यात!; ६५ वर्षीय महिलेवर चुकीचे उपचार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • तन्वी Vs अनुश्री, तुमच्या मते कोण आहे बिग बॉसच्या ट्रॉफीची दावेदार!🔥
बिग बॉसच्या घरात तन्वी आणि अनुश्री या दोघी स्ट्राँग स्पर्धक आहेत. अनुश्री तर सुरुवाती पासून हुशारीने खेळतीये. तर तन्वी कधी चर्चेत आली नसली तरी चतुराईने खेळत आहे.तर या दौघींन पैकी तुमच्या मते कोण बिग बॉसच्या बॉसच्या ट्रॉफीची खरी दावेदार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.#SatyaprabhaNews #BiggBoss #biggbossmarathi #BiggBossMarathi6 #anushrimane tanvikolte
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • गुलाबी जॅकेट, डोळ्यावर चष्मा... पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, अजितदादांसारख्या लूकची चर्चा #ParthPawar #AjitPawar #OathCeremony #SunetraPawar #SatyaprabhaNews
  • बिग बॉस 6 सीजनमध्ये आपला पाठिंबा कोणाला आहे?#SatyaprabhaNews #MarathiNews #rakeshbapat #anushreemane #EntertainmentNews bigbossmarathi
  • पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य चुकीचे होते. पार्थचे वक्तव्य हे अपरिपक्व होते, मोठा भाऊ म्हणून मी हर्षवर्धन सपकाळांकडे दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. - रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी (शप)#RohitPawar #ParthPawar #SharadPawar #HarshwardhanSapkal #Congress Maharashtra
  • पार्थ पवार यांचं विधान प्रगल्भतेच्या पलिकडे आहे. नक्कीच त्यांना त्याचा पश्चाताप होईल. ⁠भाजपसोबत राहून कुठलाही संदर्भ नसताना वक्तव्य करणं अशी पार्थ पवार यांची वाटचाल सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष#ParthPawar #HarshwardhanSapkal #SatyaprabhaNews #Congress #BJP LatestNews
  • काँगेसने लढायचं ठरवलं आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा अपघाताने रिक्त झाली. त्यामुळे एक कर्तृत्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल, ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे, आमचा सल्ला आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)#SharadPawar #HarshwardhanSapkal #SatyaprabhaNews #Congress #NCP Baramati
  • बारामती पोटनिवडणुकीच्या बिनविरोधसंदर्भात अजूनतरी काही निर्णय नाही. काँग्रेस नेते काय तो निर्णय घेतील. रोहित पवारांनी पार्थ पवारांनी केलेल्या काँग्रेसबाबातच्या वक्तव्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांकडे दिलगिरीही व्यक्त केली. आत्या म्हणून जो काही सल्ला द्यायचा तो घरात देईन, कॅमेरासमोर नाही. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शप)#SupriyaSule #ParthPawar #SupriyaSule #NCP #RohitPawar Baramati Congress
  • सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात चर्चा, सुनेत्रा पवार यांचा तिसऱ्यांदा फोन#SunetraPawar #NCP #HarshwardhanSapkal #Congress #Baramati #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10393
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8125
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6567
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1086
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज