• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, February 2, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

“वाटा पळवाटा : रंगभूमी ते विचारभूमी” कार्यक्रम उत्साहात संपन्न

10 September 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image2116694496 1757498206395
38
SHARES
251
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल व ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वाटा पळवाटा : रंगभूमी ते विचारभूमी” हा विशेष कार्यक्रम (मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी) मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नाटककार, लेखक व समीक्षक प्रा. दत्ता भगत यांचे बहुचर्चित नाटक “वाटा पळवाटा” याचे स्क्रिनिंग व चर्चा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी प्रा. दत्ता भगत व त्यांच्या पत्नी सुमन भगत यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रा. भगत आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “चार दशकांपूर्वी ‘वाटा पळवाटा’ नाटकाने मला नाटककार म्हणून मान्यता मिळवून दिली. विद्यापीठाच्या प्रारंभीच्या जडणघडणीच्या काळात मला योगदान देता आले. याच विद्यापीठाने माझा ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला. या सगळ्याचा उतराई व्हावा म्हणून माझ्या संग्रहातील पुस्तके मला डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राला देता आली, याचे समाधान आहे.”

यावेळी प्रा. दत्ता भगत यांनी आपल्या ग्रंथसंपदेचा मौल्यवान ठेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. सुनीता पाटील यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केला.

कार्यक्रमात प्रमुख भाष्य करताना डॉ. शैलजा वाडीकर म्हणाल्या, “प्रत्येक पात्राची मानसिकता लक्षात घेऊन लिहिलेलले हे नाटक तत्कालीन संदर्भांत जरी असले तरी काळाच्या मर्यादा ओलांडून आजच्या पिढीपर्यंत पोहोचते. नवीन पिढीलाही हे नाटक आपले वाटते, हेच यश आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर (संचालक, माध्यमशास्त्र संकुल) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. पृथ्वीराज तौर (संचालक, ललित व प्रयोगजीवी कला संकुल) यांनी मानले.

या वेळी डॉ. दिलीप चव्हाण (संचालक, भाषा संकुल), डॉ. अविनाश कदम, डॉ. रमेश ढगे, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. हरी पाटोडे, काळबा हनवते, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, तसेच माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव

Next Post

सेवा पखवाडा : गोव्यात साजरा होणार १५ दिवसांचा समाजजागरणाचा उत्सव

Next Post
image editor output image2117618017 1757498358548

सेवा पखवाडा : गोव्यात साजरा होणार १५ दिवसांचा समाजजागरणाचा उत्सव

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9770
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7628
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6269
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

72
image editor output image 2033074284 1770005838569

कराड दौरा: प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन आणि अजितदादांच्या ‘या’ विश्वासू अंगरक्षकाच्या कुटुंबियांची घेणार भेट

2 February 2026
image editor output image 590021878 1770005516397

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; एकत्रीकरणाच्या चर्चांवर नक्की काय म्हणाले?

2 February 2026
image editor output image 2103536341 1770005178107

सिंधुदुर्गात राजकीय भूकंप! सतीश सावंत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का

2 February 2026
image editor output image 1318887331 1770004896450

अजित पवारांच्या निधनानंतर गौतम अदानींची ‘सिल्व्हर ओक’वर धाव; सांत्वनपर भेटीमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग

2 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 2033074284 1770005838569

कराड दौरा: प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन आणि अजितदादांच्या ‘या’ विश्वासू अंगरक्षकाच्या कुटुंबियांची घेणार भेट

2 February 2026
image editor output image 590021878 1770005516397

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; एकत्रीकरणाच्या चर्चांवर नक्की काय म्हणाले?

2 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज