• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 4, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Friday, July 4, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home मनोरंजन

‘लव फिल्म्स’चा ‘देवमाणूस’ आणि ‘वध’ च नातं काय…? 25 एप्रिलला चित्रपट होणार रिलीज

Satyaprabha News by Satyaprabha News
6 April 2025
in मनोरंजन, Top News
‘लव फिल्म्स’चा ‘देवमाणूस’ आणि ‘वध’ च नातं काय…? 25 एप्रिलला चित्रपट होणार रिलीज
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Devmanus Marathi Movie : निर्माते लव रंजन (Luv Ranjan) आणि अंकुर गर्ग (Ankur Garg) यांच्या सर्वाधिक प्रशंसा वाट्याला आलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या- संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘वध’ या चित्रपटाचे मराठी रूपांतर ‘देवमाणूस’मध्ये पुन्हा मांडण्यात आले आहे. 2022 साली प्रदर्शित झालेल्या ‘वध’ चित्रपटाच्या झालेल्या कौतुकानंतर, निर्मात्यांना या चित्रपटाचे अस्सल मराठमोळे रूपांतर करण्याची संधी मिळाली- जी भाषांतराच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने मराठी घराघरांत घडणारी कथा बनली आहे.

ADVERTISEMENT

‘देवमाणूस’ हा चित्रपट केवळ एक पुनर्कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी पुनर्कल्पना आहे. ‘लव फिल्म्स’चा पहिला मराठी चित्रपट असलेल्या या चित्रपटात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) , रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) हे प्रमुख भूमिकेत आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देओस्कर यांनी केले आहे. या चित्रपटाने त्याच्या प्रभावी टीझरदवारे आणि ‘पांडुरंगा’ या भावपूर्ण गाण्याने चित्रपटासंदर्भातील प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षक या चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

या चित्रपटाच्या लेखिका नेहा शितोळे यांनी सांगितले, “आम्ही मराठी प्रेक्षकांना त्यांची स्वत:ची, जिवाभावाची कथा वाटेल, अशी कथा सांगण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. वारकऱ्यांचे भावपूर्ण चित्रण, पैठणी साडी विणणाऱ्याचे मूलतत्त्व, एक फक्कड लावणी आणि इतर पारंपरिक लोककला हे सारे या चित्रपटाच्या कथेत आहे. अशा प्रकारे मराठमोळा वारसा असलेल्या समृद्ध घटकांचा समावेश आम्ही या चित्रपटात केला आहे, जो रंजक तर आहेच, त्याचबरोबर कथेसोबत विरघळून जाणारा आहे. ही कथा रूपांतरित असूनही त्यांच्या स्वतःच्या मातीत घडली आहे ही भावना प्रेक्षकांमध्ये दाटून येण्याकरता हा सारा प्रयास आहे, ज्यामुळे त्यांच्या विविध भावभावना उचंबळून येतील आणि त्याच वेळी त्यांचे रंजनही होईल.”

दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देओस्कर म्हणाले, “‘देवमाणूस’ ही महाराष्ट्राच्या आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती. महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्रांच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाव्यांची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतली आहे आणि पडद्यावर दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुळांपर्यंत पोहोचेल, अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आली आहे. ज्यांनी ‘वध’ चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकांची पूर्तता केली जाईल, हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य याही वेळी मिळाल्याने, आम्हांला ‘देवमाणूस’ चित्रपटाकडेही तितकेच बारकाईने लक्ष देता आले, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो. वेधक नाट्य आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह, ‘देवमाणूस’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना, प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसास्वादाची अनुभूती मिळेल, हे सुनिश्चित करतो.”

‘लव फिल्म्स’चे सादरीकरण असलेल्या ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी ठिकठिकाणच्या सिनेगृहांत प्रदर्शित होईल.

Tags: Devmanus Marathi MovieMahesh ManjrekarMarathi Movie 2025Satyaprabha News
ADVERTISEMENT
Previous Post

प्रभू श्रीराम यांच्या उच्च जीवन मूल्यांचे भान करून देते गीत रामायण!

Next Post

Gold-Silver Price: सोनं-चांदीचे दर ३ हजारांनी घसरले

Related Posts

image editor output image 354651104 1751612079423
Top News

आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

4 July 2025
215
image editor output image 355574625 1751611955665
Top News

लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

4 July 2025
227
image editor output image 360192230 1751596647339
Top News

ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार

4 July 2025
320
image editor output image 501994022 1751470011892
Top News

नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

2 July 2025
216
image editor output image 518407179 1751389938770
Top News

माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन

1 July 2025
224
image editor output image287090866 1751199476510
Top News

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

29 June 2025
259
Next Post
Gold-Silver Price:  सोनं-चांदीचे दर ३ हजारांनी घसरले

Gold-Silver Price: सोनं-चांदीचे दर ३ हजारांनी घसरले

नांदेडमध्ये श्रीराम नवमी मिरवणूक अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज…

नांदेडमध्ये श्रीराम नवमी मिरवणूक अनुषंगाने पोलीस यंत्रणा सज्ज...

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image 354651104 1751612079423

    आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

    4 July 2025
    image editor output image 355574625 1751611955665

    लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

    4 July 2025
    image editor output image 360192230 1751596647339

    ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार

    4 July 2025
    image editor output image 501994022 1751470011892

    नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

    2 July 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 354651104 1751612079423

    आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

    4 July 2025
    image editor output image 355574625 1751611955665

    लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

    4 July 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज