• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 2, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

यादव अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात 28 जोडपी होणार विवाहबद्ध अंतिम पत्रिका प्रकाशित

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
17 January 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1473474887 1737100820805
42
SHARES
283
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१७: भांडीरवन, द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक २आणि ३ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री यादव अहिर गवळी समाज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.
सदर मेळाव्यात २८ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत, महाराष्ट्र , तेलंगणा आणि मध्यप्रदेश येथील ४२गावात पसलेला यादव अहिर गवळी समाज हजारोच्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष अर्जुन किशनलाल कुटल्यवाले यांनी दिली.
तत्पूर्वी आज १७  रोजी सामूहिक विवाह सोहळा समितीच्या वतीने महामाई माता मंदिर, देवी नगर, नांदेड येथे वधू-वरांच्या निमंत्रण पत्रिकेचे पूजन करण्यात आले येथून संपूर्ण अहिरातीत ४२ गावात सदर पत्रिका वितरित होणार आहे मागील २६वर्षांपासून नांदेड यादव समाज सामूहिक विवाह उपक्रम चालवीत आहे१९९९ पासून ते आजपर्यंत ८५० जोडपी या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाहबद्ध झाले आहेत. कोणत्याही राजकीय आणि व्यक्तिगत देणगी न स्विकारता फक्त वर- वधू कडून प्राप्त नाममात्र देणगी वर अंत्यल्प खर्चात सदर सामूहिक विवाह समारोह सर्व परंपरागत पद्धती , नीती नियमांचे पालन करून केले जाते. अशी माहिती गणेशलाल भातावाले व प्रेमलाल जाफराबादी यांनी दिली.

या प्रसंगी समाजाचे चौधरी शरद मंडले ,धन्नूलाल भगत, दुर्गाप्रसाद बटाऊवाले, भारत राऊत्रे, राजेश बटाऊवाले, पवन गुरखुद्दे, राजू लंकाढाई, पूनमचंद लंकाढाई, गिरीश भातावाले, सुंदरलाल भातावाले, दिनेश भातावाले,अर्जुनलाल लंकाढाई,पवन कुटल्यवाले, भिक्कालाल मंडले, दिनेश परीवाले , तुलसी मंडले, आनंद परीवाले , मनोज राऊत्रे, डॉ. कैलाश मंडले तसेच समाजातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्रात/साप्ताहिक /वेबपोर्टल /वर प्रकाशित करून उपकृत करावे

डॉ. कैलाश भानुदास यादव
प्रसिद्धि प्रमुख
सामूहिक विवाह सोहळा समिति 2025
संपर्क – 9420668886 मेल : kailashbyadav@gmail.com

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

हिमायतनगर शहरात ” डोअर टू डोअर “जाऊन भाजपाची सदस्य नोंदणी करा :- भाजपा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे…👉🏻आगामी काळात संघटन पर्व 2025 ची सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक करा….

Next Post

चार महिन्यांपासून निराधारांचे थकलेले अनुदान द्या अन्यथा बेरोजगार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदारांना घेराव : राहुल साळवे

Next Post
image editor output image 1471627845 1737101231112

चार महिन्यांपासून निराधारांचे थकलेले अनुदान द्या अन्यथा बेरोजगार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदारांना घेराव : राहुल साळवे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी पवार साहेबांसोबत पण काम केलयं. आता देवेंद्रजींसोबत काम करतेय. मी पुन्हा तुम्हाला सांगते 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस "
.
#ChitraWagh #SatyaprabhaNews #SharadPawar #DevendraFadnavis #BreakingNews
  • येत्या आठवड्यात काही भागात वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करु नये.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #farmers #perani
  • मोदींचा विकासाचा एखादा मुद्दा जर मला कोणी व्यवस्थित समजून सांगितला, तर मीसुद्धा भाजपमध्ये जाईन .
.
#SanjayRaut #NarendraModi #BJP #BreakingNews #SatyaprabhaNews
  • चूक सीबीएसईची, शिक्षा मुलांना आणि सरकारची कमाई सुरु आहे. जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंदा बनवला जातो, तेव्हा चूक सुधारली जात नाही; उलट ती अधिकच गंभीर होते आणि याची अंतिम किंमत आपली मुले मोजत आहेत. आपला वेळ, आपला आत्मविश्वास आणि आपले भविष्य गमावून. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा
.
#RahulGandhi #Congress #NEET #latestnews  #SatyaprabhaNews
  • शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले . मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत. - अब्दुल सत्तार, आमदार (शिवसेना)
.
#AbdulSattar #Shivsena #MamataBanerjee #SatyaprabhaNews #ShivsenaUBT LatestNews
  • तेजश्री प्रधान यांचा हा लूक आपल्याला कसा वाटला... | Tejashri Pradhan | Satyaprabha News
.
#TejashriPradhan #Actress #Celebrity #SatyaprabhaNews
  • Nitin Gadkari : मी जातीपातीचं राजकारण करत नाही.. : नितीन गडकरी, मंत्री
.
#nitingadkari #amravati #SatyaprabhaNews
  • अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य काय. हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. आता कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारावेत. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
.
#SanjayRaut #arunlakhani #MaharashtraPolitics #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • आम्ही चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि मोठे निर्णय घेतले. आम्ही जे बोलतो ते करतो. चौंडी येथे विकास करणार.
.
#EknathShinde #Chondi #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8239
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6396
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026
Manoj Jarange

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण सुरु

30 May 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज