• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, July 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी आणलेल्या आरोपीस पिस्टलसह अटक : पोलीस ठाणे वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
7 October 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 246381348 1696684940196
33
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड: नांदेड शहरातील गुन्हेगारी कारवाया मोडीस काढण्याच्या अनुषंगाने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे.. पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांनी विविध प्रकारच्या योजना अवलंबविल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी नांदेड शहरातील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचेविरुध्द कडक कायदेशिर कारवाया करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनांप्रमाणे श्री. अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे, पोना / 2085 विजयकुमार नंदे, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/3136 रमेश सुर्यवंशी, पोकॉ/14 भाऊसाहेब राठोड, पोकॉ/2896 शेख ईम्रान शेख एजाज, पोकॉ/3088 बालाजी कदम यांनी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन त्यांच्या हालचालीची माहीती घेत होते.

दरम्याण काल दिनांक 07.10.2023 रोजी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार हे बसस्थानक परीसरामध्ये गुन्हेगारांचा शोध घेत असतांना 17.10 वाजताचे सुमारास बसस्थानक ओव्हरब्रिजचे खाली अभिलेखावरील गुन्हेगार महमद नदीम महमद नाजीम, वय 24 वर्षे व्यवसाय बेरोजगार राहणार मगदुमनगर नई आबादी शिवाजीनगर नांदेड हा निदर्शनास आला. तो पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यास पाठलाग करुन पकडले. त्यावेळी तो घाबरलेल्या अवस्थेत दिसत असल्याने त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला एक लोखंडी गावठी पिस्टल ( अग्नीशस्त्र ) मॅग्झीनसहीत किंमती 20,000/- रुपयाची मिळुन आली. त्यास सदर पिस्टल बाळगण्याचे कारणाबाबत विचारणा करता त्यांनी ती नांदेड शहरामध्ये विकी करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. त्यावरुन सदर ईसम यांचेविरुध्द पोना / 2085 विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.न. 442/2023 कलम 7 / 25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि दत्तात्रय मंठाळे व पोकों गणपती केंद्रे हे करीत असून आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने विविध मुद्दयांवर तपास करणेकामी आरोपीची दिनांक 09.12.2023 पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.

अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी नमुद ईसमास अटक करुन गुन्हा दाखल केल्या प्रकरणी वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

बांगलादेशची विजयी सलामी! फिरकीसमोर अफगाणी फलंदाजांचं लोटांगण, 6 विकेट्सने विजय

Next Post

मु,मैं राम , हाथो को काम हे आमच्या शिवसेनेचे हिंदुत्व आहे :- कृष्णा पाटील आष्टीकर
👉🏻शिवसेनेच्या ” होऊ द्या चर्चा ” अभियानाला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

Next Post
IMG20231008140409 01

मु,मैं राम , हाथो को काम हे आमच्या शिवसेनेचे हिंदुत्व आहे :- कृष्णा पाटील आष्टीकर
👉🏻शिवसेनेच्या " होऊ द्या चर्चा " अभियानाला हिमायतनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज