• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

प्रेरणास्त्रोत, आदर्श शिक्षक :- सचिन कळसे

Satyaprabha News by Satyaprabha News
25 August 2023
in नांदेड, हिमायतनगर
Picsart 23 08 25 08 10 27 692
40
SHARES
266
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे :शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांसाठी एक सन्मान जनक पुरस्कार म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार असतो. तो विविध क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रात आपली चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दिला जातो. असेच एक आदर्श शिक्षक तथा हिमायतनगर शहरातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ठरलेले श्री सचिन एकनाथराव कळसे यांना ओळखले जाते. असे म्हटले जाते की ज्ञानार्थ यावे व सेवार्थ जावे.ती उक्ती अगदी तंतोतंत त्यांनी खरी करुन दाखविली.

त्यांचा अल्प परिचय पुढिलप्रमाणे:-  सरस्वतीबाई एकनाथ कळसे यांच्या पोटी दिनांक १६ एप्रिल १९८९ रोजी हिमायतनगर येथे सचिन यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असल्यामुळे व वडिलांच्या मार्गदर्शनाने नवोदय प्रवेशपूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ते पास झाले व पुढील शिक्षण नवोदय मधून पूर्ण केल्यानंतर,एच.एस.सी.अहमदपूर येथे व डी.एड. पालममधून पूर्ण केल्या नंतर सी. ई. टी. देऊन आपल्याच मूळ गावी पदस्थापना मिळाली. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा एक येथे त्यांची प्रथम नियुक्ती सहशिक्षक म्हणून झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बोली भाषेचा प्रश्न असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी बंजारी भाषा ऐवजी आपल्या मूळ मराठी मातृभाषा बोलण्याची सक्ती केली त्यामुळे मुलांमध्ये शैक्षणिक मराठीची गोडी निर्माण झाली. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानाचे धडे  देऊन त्यांना या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी बळ निर्माण करून दिले.

दिनांक तो पाढा, गटागटात अध्ययन,परिपाठात प्रश्नमंजूषा असे विविध उपक्रम राबविले. या भागात ते नियमित पालक सभा व व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून शाळा डिजिटल केली. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो त्यानुसार त्यांनी त्यांचे आचरण नेहमी आदर्शवत ठेवले.

मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, या ओळीला साजेसे त्यांनी दिल्लीच्या IGNOU या  माध्यमातून बी.एड. उत्तीर्ण केले. त्यानंतर २०१८ साली अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्या माध्यमातून त्यांनी सर्व शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी लावून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केला.तालुक्यातील सर्व शिक्षकांची एकजूट बांधून ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर व प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथे त्यांनी आर. ओ. बसविण्या साठी मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर हिमायतनगर शहरातील अनेक विद्याथ्यांना क्रिकेट, व्हाॅलीबॉल सारख्या अनेक खेळांचे अनमोल मार्गदर्शन ते नेहमी करत असतात. सार्वत्रिक बदलीमध्ये नुकतेच त्यांना हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद शाळा,नेहरुनगर क्रं.02  येथे त्यांची पोस्टिंग मिळाली.त्यानंतर त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री परमेश्वर मंदिरास भेटवस्तू दिली. त्याचबरोबर शैक्षणिक,सामाजिक कार्यात सुद्धा नेहमी अग्रेसर राहून काम करनारे  शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ठरत आहेत. अशी त्यांची ओळख हिमायतनगर शहरा सह तालुक्यात निर्माण होत आहे.

– नागेश परमेश्वर शिंदे, हिमायतनगर प्रतिनिधी

Previous Post

दिव्यांगांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर सर्वेक्षणास प्रारंभ – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी घेणार मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा आढावा

Next Post
image editor output image 1164596427 1692963382237

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी घेणार मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • अजितदादा आणि मी घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहोत. पण, शरद पवार हे परिवारवाद नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्याच ८० वर्षांच्या योद्धाला पक्षातून काढून टाकलं.#SatyaprabhaNews #PoliticalNews #SupriyaSule  #AjitPawar #SharadPawar
  • महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा.: मा. प्रणिती शिंदे
खासदार - सोलापूर लोकसभा#PranitiShinde #Congress #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • बिग बॉस मराठीचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं - तन्वी कोलते#tanvikolte #bigboss #bigbossmarathinewseason  #entertainment #SatyaprabhaNews
  • अनुश्री बरोबर अन्याय झाला का?
तुमचं मत काय?#biggboss #biggbossmarathi6 #SatyaprabhaNews  #anushrimane #BiggbossMarathi
  • लैंगिक शोषण प्रकरणातील भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात 4 दिवसांची पोलीस कोठडी; उपचारांसाठी न्यायालयाचे निर्देश#AshokKharat #CrimeNews #PoliceCustody #CourtUpdate #SatyaprabhaNews
  • लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#DevendraFadnavis #indianpolitics #maharashtra #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • नांदेडमध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनधिकृत बॅनर्स धोकादायक; अपघाताची शक्यता लक्षात घेता बॅनरधारकांकडून हटवण्यास सुरुवात
.
#Nanded #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10416
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8128
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1944
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज