• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

श्री कालिंका देवी मंदिरात आजपासून नवरात्रोत्सवाची सुरवात… नऊ दिवस मंदीर कमिटी कडून भविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन…

Satyaprabha News by Satyaprabha News
15 October 2023
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20231015 WA0039
34
SHARES
229
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
Picsart 23 10 15 16 05 22 031

👉🏻आमदार जवळगावकर यांच्या हस्ते देवीची महाआरती संपन्न…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिमायतनगर (वाढोणा) नगरीचे कुलदैवत कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त 9 दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमा सह 9 दिवस भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा १९४५ रोज रविवारी दि.15 ऑक्टोंबर पासून कालींका गल्ली येथील कालिंका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची धूम सुरु झाली आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी 9:11 वाजता श्रीचा यथासांग अभिषेक व अलंकार सोहळा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर  व  राजू चाटलेवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला 9 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात तमाम महिला, पुरुष भक्तांनी सहभागी होऊन नवरात्रि महोत्सवाची शोभा वाढवावी असे आव्हान नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष राजू शेठ जैस्वाल यांनी केले आहे…

IMG20231015114948 01

या बाबत सविस्तर वृत्त असे की अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४५ दि.१५ रवीवारी वाढोना नगरीचे कुलदैवत माता कालिंका देवीचा महाभिषेक व अलंकार सोहळा सकाळी ९. १५ मिनिटांनी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे – आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सह पत्निक प्रमुख उपस्थितीत लाऊन प्रमुख अतिथी राजू चाटलेवार यांच्या  शुभ संपन्न झाला व येत्या सात दिवस दररोज दुपारी २ ते ५ दरम्यान संगीतमय देवी भागवत पुराण कथेचे आयोजन प्रवक्ता ह.भ.प.बाबुराव महाराज तेरकर यांचे  कै. पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या स्मरणार्थ होणार आहे या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौ. सुनंदा दासेवार, सौ. प्रेमाला गुंडेवार, सौ. प्रतिभा नप्ते, सौ. पार्वतीबाई रच्चेवार यांच्याकडे सायोपविण्यात आले आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस पुरोहित श्री कांतागुरू वाळके, व साईनाथ बडवे महाराज यांच्या मधुर वाणीतून सप्तसती पाठाचे पठण होणार आहे. दररोज नित्य नेमाने सकाळी संध्याकाळी ७ वाजता मातेची महाआरती होणार आहे. नवमी रोजी दि.२३ सोमवारी सकाळी १० ते ०१ वाजेच्या दरम्यान काल्याचे कीर्तन त्यानंतर माता कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी होमहवन, महाअभिषेक पूर्णाहुती दिली जाणार आहे. त्यांनतर दि. २४ अक्टोबर रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत विजयादशमी (दसरा) मिरवणूक ढोल तश्याच्या गजरात पारंपरिक पद्धतीने काढली जाईल व दररोज रात्री ७ ते ८ या वेळेत माता दुर्गा दिवीची महाआरती झाल्या नंतर लगेच दर रोज मंदिर कमिटी कडून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष राजू शेठ जैस्वाल , सह मंदिर कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष दिलीप पार्डीकर, सचिव संजय मारावार, सहसचिव रामकृष्ण मादसवार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड, सल्लागार शरद चायल, गजानन तीप्पणवार, धर्मपुरी गुंडेवार, नारायण गुंडेवार, जीवन घोगारकर, शिवाजी भंडारे, राजू जैस्वाल, आशिष सकवान, विजय मादसवार, राजू चाटलेवार, संतोष रेखावार, योगेश चीलकावार, विनोद गुंडेवार, सौ. प्रेमाला गुंडेवार, सौ. प्रतिभा नप्ते, सौ. पार्वतीबाई रच्चेवार, सौ. उषा देशपांडे, सौ. संगीता साखरकर व समस्त गावकरी मंडळी यांच्या कडून करण्यात आले

Previous Post

शिवशंभू विज प्रतिष्ठाण तर्फे कामारी येथील मयताच्या कुटुंबास 183962 रुपयांची मदत…

Next Post

हिमायतनगरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेस जिल्हा सत्र न्यायाधीशांची अचानक भेट..

Next Post
IMG 20231015 WA0088

हिमायतनगरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेस जिल्हा सत्र न्यायाधीशांची अचानक भेट..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Sanjay Raut On Devendra Fadnavis :
  • बनावट कागदपत्रांच्या आरोपांवर सहर शेख आक्रमक; न्यायालयात उत्तर देईन– सहर शेख#SaharShaikh #AIMIM #SatyaprabhaNews #LegalAction  #BreakingNews
  • अजितदादा आणि मी घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहोत. पण, शरद पवार हे परिवारवाद नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्याच ८० वर्षांच्या योद्धाला पक्षातून काढून टाकलं.#SatyaprabhaNews #PoliticalNews #SupriyaSule  #AjitPawar #SharadPawar
  • महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा.: मा. प्रणिती शिंदे
खासदार - सोलापूर लोकसभा#PranitiShinde #Congress #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • बिग बॉस मराठीचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं - तन्वी कोलते#tanvikolte #bigboss #bigbossmarathinewseason  #entertainment #SatyaprabhaNews
  • अनुश्री बरोबर अन्याय झाला का?
तुमचं मत काय?#biggboss #biggbossmarathi6 #SatyaprabhaNews  #anushrimane #BiggbossMarathi
  • लैंगिक शोषण प्रकरणातील भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात 4 दिवसांची पोलीस कोठडी; उपचारांसाठी न्यायालयाचे निर्देश#AshokKharat #CrimeNews #PoliceCustody #CourtUpdate #SatyaprabhaNews
  • लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#DevendraFadnavis #indianpolitics #maharashtra #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10416
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8128
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1975
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज