• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सावरकर जयंतीचा कार्यक्रम करा, पण पुतळे हटवण्याची गरज काय; छगन भुजबळांचा सरकारवर हल्लाबोल

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
30 May 2023
in महाराष्ट्र, राजकीय
image editor output image1863749328 1685423052840
32
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नाशिक दि. २९: सावरकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले होते.दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र जयंतीच्या कार्यक्रमासाठी सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले. यावर राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर छगन भुजबळांनी या घटनेचा निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आज नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. ही जयंती साजरी करत असताना महाराष्ट्रात सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले. याबाबत निषेध व्यक्त करत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज सकाळी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत या घटनेविषयी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शेणगोळे सहन करून मोठा त्याग केला आणि ज्या अहिल्यादेवींनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांचेच पुतळे या सरकारला सहन होईना. या लोकांच्या बुद्धीची कीव येते अशी टीका केली. तसेच आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय असे सांगत याबाबत निषेध व्यक्त केला आहे. नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्य कार्यक्रमाच्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे मध्ये येऊन म्हणून ते हटवण्यात आले. तेथील बाजूला असलेल्या एका घुमटाकार जागेत ठेवण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर हे दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर ठेवण्यात आली होते.
हेतुपुरस्कर करण्यात आलं का?
सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पुतळे हटविण्याचे काही गरज नव्हती. याच इमारतीत चांगला ऑडिटोरियम आहे, या ठिकाणी कार्यक्रम करणे गरजेचे होते. मग पुतळे हटविण्याची आवश्यकता का वाटली. महाराष्ट्र सरकारने याबाबत चौकशी केली पाहिजे, हेतुपुरस्कार करण्यात आलले आहे का? का घडलं? कस घडलं ? ज्यांनी कोणी हे केले यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या घटनेची चौकशी करावी… हे असं घडायला नको, असेच गाणं भुजबळ म्हणाले आहेत. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Tags: छगन भुजबळ
Previous Post

मंदिरात ड्रेसकोड लागू करणं चुकीचं, मग पुजाऱ्यांना ड्रेस घालायला द्या, छगन भुजबळ यांची सडकून टीका

Next Post

जे भल्याभल्यांना जमलं नाही ते धैर्य उर्फीने दाखवलं, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर म्हणाली…

Next Post
image editor output image968983687 1685423478540

जे भल्याभल्यांना जमलं नाही ते धैर्य उर्फीने दाखवलं, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर म्हणाली...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • अर्शदीप सिंग पंजाब किंग्सच्या इतिहासात १०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
.
#IPL2026 #ArshdeepSingh #SatyaprabhaNews
  • राज ठाकरे यांनी राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीवर टीका करताना म्हटले की, "आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही, पण खरातला पाणी आहे!"#RajThackeray #AshokKharatCase #MNS #SatyaprabhaNews #WaterCrisis FarmerIssues NashikNews
  • नारीशक्ती विधेयकामुळे देशाला नवी दिशा मिळणार,
विधेयकामुळे कोणत्याही राज्याचं नुकसान होणार नाही,
दक्षिणेतील राज्यांना कोणतंही नुकसान होणार नाही! : अमित शाह
.
#PriyankaGandhiVadra #SatyaprabhaNews #NarendraModi #AmitShah
  • महिलांच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीसाठी
  • पाच राज्यात निवडणुका असताना नारीशक्ती विधेयक आणणे गरजेचे नव्हते. मतदानातून हे विधेयक पाडले जाईल. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट#SanjayRaut #WomenReservationBill #SatyaprabhaNews #LatestNews #BJP
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Sai Tamhankar | Cute बिबट्या; सईच्या ‘त्या’ लुकवर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ… बिबट्या म्हणजेच चित्ता किंवा बिबट्याच्या प्रिंटवर आधारित फॅशन परत एकदा ट्रेंडमध्ये आहे. फॅशनच्या दुनियेत अॅनिमल प्रिंट्स कधीच पूर्णपणे आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत, पण काळानंतर ते नव्या स्टाइलमध्ये परत येतात. सई ताम्हणकरने हाच ट्रेंड अचूक पकडत चित्ताप्रिंट साडीमध्ये आपला लुक कॅरी केला. या साडीमध्ये लूक अत्यंत एलिगंट दिसतो. साडीचा प्रिंट क्लासी असला, तरी तिने त्याला बॅलन्स ठेवत मिनिमल मेकअप, अॅक्सेसरीज वापरले आहेत. तिचा लूक बिबट्या माणूस असता तर असा दिसला असता या कॅप्शनसह शेअर केला असून, चाहत्यांनीही प्रतिसाद दिला आहे. चित्ताप्रिंटसारख्या क्लासी डिझाइनला कॅरी करण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य अॅटिट्यूड लागतो. या साडीत सईचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मोकळ्या साडीच्या स्टाइलने सई ताम्हणकरने आपला लुक अत्यंत आकर्षक आणि एलिगंट पद्धतीने पूर्ण केला आहे. साडीची हलकी, फ्लोई ड्रेपिंग तिच्या व्यक्तिमत्त्वाला नैसर्गिक उठाव देते, तर तिच्या आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे संपूर्ण लुक अधिकच प्रभावी वाटतो. साधेपणा आणि स्टाइल यांचा सुंदर मिलाफ साधत तिने हा अंदाज साकारला असून, त्यामुळे तिचा क्लासी लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतो. फुलस्लिव्ज ब्लाऊजने सईचा लुक सुंदर बनवला आहे. साडीच्या चिता प्रिंटला संतुलित करत हा ब्लाऊज क्लासी वाटतो. साधा आणि फिट ब्लाऊज असल्यामुळे लुक स्वच्छ आणि आकर्षक दिसतो. फुलस्लिव्ज असल्यामुळे त्यात थोडा ट्रेडिशनल टच पण मिळतो, आणि तो मॉडर्न फॅशनसोबत छान जुळतो. चाहत्यांनी सईच्या लुकवर “Cute बिबट्या” असं कमेंट करून तिच्या स्टाइलला भरभरून पसंती दिली आहे. चिताप्रिंट साडी, ड्रेपिंग आणि सिंपल मेकअपने बनवलेला हा क्लासी लूक चाहत्यांना खूप आकर्षक वाटला. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ सुरू झाला आहे. #SaiTamhankar
#SatyaprabhaNews
  • ज्या प्रतिभा चाकणकर दर तीन दिवसांनी नथीआडून तीर मारत आहेत, त्या चाकणकर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत, तर चाकणकरांनी एकदा जाहीर पत्रकार परिषद घ्यावी. जो न्याय अमरावतीच्या परतवाड्यात बुलडोझर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही, याला कृपा आशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट
.
#SushmaAndhare #SatyaprabhaNews #RupaliChakankar #PratibhaChakankar #Maharashtra
  • “अशोक खरात यांना फोन कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या नंबरवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे, चौथ्या नंबरवर कल्पना, खरातांची बायको आहे.” – अंजली दमानिया
#AshokKharat #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AnjaliDamania #DeepakLodhe BreakingNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10404
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6583
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1547
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज