• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हिमायतनगर तहसीलदार पदी आदिनाथ शेंडे रुजू…

Satyaprabha News by Satyaprabha News
17 July 2023
in नांदेड, हिमायतनगर
IMG 20230717 171008
45
SHARES
300
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

👉🏻पदभार स्वीकारताच शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज यांचे घेतले दर्शन..

IMG 20230717 171058

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- भोकर येथील अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले आदिनाथ शेंडे यांची हिमायतनगर येथील तहसीलदार म्हणून आज दि 17 जुलै रोजी नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिमायतनगर येथे पूर्वीचे शिंदे,गायकवाड हेच तहसीलदार म्हणून येणार असल्याची चर्चा शहरात रंगत होती पण शेंडे यांची रविवारी उशिरा शासनाने त्यांच्या बदलीचा आदेश काढला व त्यांना हिमायतनगर येथील तहसीलदार पदाचा पदभार हदगाव येथील उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांनी दिला पदभार मिळताच आज सकाळी त्यांनी शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज यांचे त्यांनी दर्शन घेऊन आपल्या कामाची सुरवात केल्याचे दिसून आले 

IMG 20230717 171016

  याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 17 जुलै रोजी हदगाव येथील उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांनी उद्या दिनांक 18 जुलै रोजी होत असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बैठकीसाठी श्री परमेश्वर मंदिर सभागृहाच्या मंगल कार्यालयाची पूर्वनियोजित पाहणी करून येथील महादेवाचे दर्शन घेत मंदिराच्या कामाचा आढावा घेतला यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी कडून हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी तथा पूर्वीच्या तहसीलदार  अरुणा संगेवार मॅडम व हिमायतनगर चे नवनिर्वाचित तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारणारे आदिनाथ शेंडे सर यांचा ट्रस्ट कमिटी कडून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी असे सांगण्यात आले की   मागील वर्षी शेंडे यांनी भोकर शहरामध्ये अनेक नदी नाल्याना आलेल्या पुराच्या वेळी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक सुद्धा केले होते त्यामुळे हिमायतनगर शहराला आता कर्तव्यदक्ष असा अधिकारी मिळाल्याने परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या विश्वस्तांनी त्यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला यावेळी नायब तहसिलदार ताडेवाड साहेब,मंडळ अधिकारी चव्हाण साहेब,तलाठी पुणेकर सह श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ,अनंता देवकत्ते, शांतीलाल श्रीश्रीमाळ, लताताई मुलगे,श्रीमती मथुराबाई भोयर, विलास वानखेडे,संजय माने, पत्रकार नागेश शिंदे सह आदी जन उपस्थित होते

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत देशपांडे यांचा वाढदिवस जि.प.के प्रा.शाळेत विविध उपक्रमांनी साजरा..
👉🏻वाढदिवसाचां वायफळ खर्च टाळून जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट…

Next Post

हिमायतनगर येथे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्यास शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन…

Next Post
IMG 20230718 WA0070

हिमायतनगर येथे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्यास शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज