हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरातील आंबेडकर चौक येथील नालंदा बौद्ध विहार येथे 3 जून रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची रूपरेषा ही तीन जून रोजी सकाळी पाच ते सात या वेळेत बुद्ध पहाट कार्यक्रम होणार आहे. सकाळी साडेसात वाजता प्राचार्य डी टी घोगरे सर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच सकाळी आठ ते दहा वेळेस बुद्ध मूर्तीची मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांनी काढण्यात येणार आहे. यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी 11 ते 12 या वेळेत संघास भोजनदान व प्रमुख मान्यवरांचा सत्कार सोहळा करण्यात येणार असून दुपारी बारा ते दोन भिखू संघाची धम्म देसना हा कार्यक्रम असणार आहे. भिकू संघाची धम्मदेसना यामध्ये भदंत धम्म सेवक जी मुळावा भदंत विनय बोधिप्रिय महाथेरो नांदेड, भिखू पय्यारतन थेरो नांदेड यांचा समावेश असणार आहे. तसेच मुख्य उपस्थिती डॉक्टर एस पी गायकवाड यांची राहणार आहे.या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहाराची सजावट अतिशय उत्कृष्ट प्रकारे करण्यात आली आहे. रंगरंगोटी करून बुद्ध विहारास आकर्षक असे रूप देण्यात आले आहे. प्रांगणामध्ये छोटे छोटे रोपटे लावून आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. बुद्ध विहार परिसराचे सुशोभीकरण करून सर्व वातावरण स्वच्छ आणि पवित्र करून टाकण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा हिमायतनगर शाखा अध्यक्ष प्रताप जी लोकडे, तालुका सरचिटणीस गडपाळे सर, तालुका कोषाध्यक्ष आयु.शिवाजी कदम सर, बाबासाहेब मुनेश्वर, चंद्रकांत हनवते, पुंडलिक हनवते, बौद्धाचार्य एम यु हनवते, बौद्धाचार्य गोविंद कांबळे, भालचंद्र पोपलवार, आयु ढोले सर,रवींद्र भालेराव, शुद्धोधन सोनुले,पवन म्हैसेकर,नागराज हरणे, राहुल भरणे यांच्यासह सर्वच बौद्ध उपासक उपासिका परिश्रम घेत आहेत.
या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर यशवंत चावरे,जिल्हा सरचिटणीस डॉक्टर रवी किरण जोंधळे, जिल्हा उपाध्यक्ष ए एस जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष भालेराव, तसेच विशेष आभार सिद्धार्थ पाटील साहेब यांचा विशेष सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा व तालुक्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष प्रताप रोकडे यांच्यासह बौद्ध महासभेने केले आहे.























References:
Deca before and after
References:
https://edexxel.com/employer/dianabol-results-with-before-and-after-pictures-train-your-mind-to-build-your-body/
References:
Psychological effects of anabolic steroids
References:
https://freehaitianmovies.com/@majorbrady4661?page=about
References:
Stanozolol capsules
References:
https://gitea.biboer.cn/valhamblin1112
References:
Effects steroids
References:
https://stukguitar.com/@bartglover9465?page=about
References:
Pills to gain muscle fast
References:
https://seegors.com/@raphaelgell108?page=about
References:
Are steriods illegal
References:
http://rejobbing.com/companies/testosterone-deficiency-guideline-american-urological-association/