• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, July 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

खुनासह जबरी चोरीचे गुन्हयातील अट्टल गुन्हेगार अटक, 1,44,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्हे उघड- स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ची कार्यवाही

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 December 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image314909468 1701611570895
37
SHARES
248
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.३: पोलीस ठाणे माळाकोळी हद्यीमध्ये लांडगेवाडी शिवारातील आखाडयावर दिनांक 21/11/2023 रोजी रात्री अज्ञात आरोपीने आखाड्यावरील वयोवृद्ध जोडप्यास मारहाण करुन महीलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागीने जबरीने चोरून नेले होते. सदर प्रकरणात महीलेस गंभीर मारहाण झाल्याने तिचेवर नांदेड येथे उपचार चालु होते. सदर प्रकरणात पोलीस ठाणे माळाकोळी गुरनं. 178/2023 कलम 397,457,336,34 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर महीलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने सदर गुन्हयात कलम 302 भा द वि वाढ करण्यात आली आहे.

वर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांना निष्पन्न करुन तात्काळ अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नदिड यांना आदेशीत केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी स्थागुशाचे दोन पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

image editor output image1950136284 1701611517524

दिनांक 03/12/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारा एक आरोपी मौजे कुरुळ्यावरुन कंधारकडे येत आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने संगमवाडी फाटा ता कंधार येथे पो. स्टे. माळाकोळी येथील पोलीसाचे मदत घेवुन सापळा रचुन आरोपी नामे सचिन ऊर्फ बोबडया पिता बापुराव भोसले वय 27 वर्ष रा. कुरुळा ता कंधार जि नांदेड ह. मु. ताडपांगरी ता. जि. परभणी यास आज रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्याने व त्याचा भाऊ नामे धनंजय भोसले रा. कुरुळा ता कंधार यांनी मिळून सदरचा गुन्हा तसेच पोलीस ठाणे लोहा शिवारातील आखाडयावरील जबरी चोरी केली होती असे सांगीतले. सदर प्रकरणी पोलीस ठाणे लोहा गुरन. 143/2023 कलम 394, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद आरोपीचे ताब्यातुन पोलीस ठाणे माळाकोळी गुरन. 178/2023 कलम 397, 457, 336, 34 भा द वि गुन्हयातील 600 ग्राम वजनाचे चांदीचे वाळे किंमती 44,000/- रुपयेचे जप्त करण्यात आले आहेत. तसेच पोलीस ठाणे जळकोट जि. लातुर गुरनं. 225/2023 कलम 379 भा द वि गुन्हयातील शाईन होंडा कंपनीची मोटार सायकल किंमती 1,00,000/- रुपयाची जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीकडुन पोलीस ठाणे माळाकोळी, लोहा व जळकोट जि. लातुर असे तिन गुन्हे उघडकीस आले आहेत.

नमुद आरोपी हा 1. पोलीस ठाणे पिंपळदरी जि. परभणी गुरनं. 109/2023 कलम 454,457,380 भादवि, 2. पोलीस ठाणे कळमनुरी जि. हिंगोली गुरनं. 454/2023 कलम 457,380 भा द वि, 3. पोलीस ठाणे करूंदा जि. हिंगोली गुरनं. 223/2023 कलम 380 भा द वि व 4. पोलीस ठाणे बर्दापुर जि. बिड गुरनं. 82/2023 कलम 457,380 भा द वि या गुन्हयात पाहीजे असुन नमुद पोलीस ठाणेस हस्तांतरीत करुन घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन नमुद आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे माळाकोळी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, सपोउपनि/संजय केंद्रे, मारोती तेलंग, पोहेकॉ/ गुंडेराव करले, हाणमंत पोतदार, पोकॉ/देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, मारोती मोरे, धम्मा जाधव, ज्वालासिंघ बावरी, बजरंग बोडके, चालक गंगाधर घुगे स्थागुशा, नांदेड व सायबर सेलचे राजु सिटीकर, दिपक ओढणे, व्यंकटेश सांगळे, रेश्मा पठाण यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.सदरील पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार उपस्थित होते

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा, तेलंगणात काँग्रेसचा धुरळा, कुणाला किती जागा मिळाल्या?

Next Post

नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार

Next Post

नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज