• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

रोजंदारी पद्धतीच्या जीवावर राजकीय पक्षांच्या सभा; महिलांचा मोठा सहभाग

Satyaprabha News by Satyaprabha News
28 November 2025
in Top News, हदगाव
Hadgaon News
42
SHARES
282
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | Satyaprabha News | हदगाव : नगरपालिका निवडणुकीचा ज्वर चढत असताना राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या सभा घेतल्या जात आहेत. यात रोजंदारीवर आलेल्या महिलांचा तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराला अक्षरशः ‘शोभेची’ भर पडली आहे. नगरपालिका निवडणुकीतील प्रचार २ डिसेंबरला थंडावणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर १५ ते २० दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घोषित होण्याची शक्यता असल्याचे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

नगरपालिका निवडणूक : ग्रामीण भागातील महिलांचा मोठा सहभाग : नगरपालिका निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील अनेक गावे महिलांना रोजंदारीवर पाठवत आहेत. पक्षाचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांना तालुक्यातून बोलावून घेत, त्यांना वॉर्ड पातळीवरील जबाबदाऱ्या वाटप करत आहेत. जातीय समीकरणे, स्थानिक समाजरचना आणि संभाव्य जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकांचा विचार करून उमेदवारांची निवड होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. विशेष म्हणजे, अनेक वॉर्डांत त्याच समाजातील उमेदवार दिला जावा याकडे प्राधान्य दिले जात आहे.

प्रचाराची रणधुमाळी; डिजिटल स्क्रीनिंगचा धडाका : हदगावमध्ये सध्या प्रचाराचे जोरदार वातावरण असून विविध पक्षांकडून भव्य रॅली, ऑटो क्रुझर, छोट्या हत्तीद्वारे प्रचार युद्ध सुरू आहे.
डिजिटल युगात एलईडी स्क्रीनिंग लावूनही पक्ष आपली ताकद दाखवत आहेत. परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे, या कर्णकर्कश आवाजामुळे गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, याकडे कुणाचेच लक्ष नसल्याची जनतेत नाराजी दिसत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्ष सतर्क : नगरपालिका निवडणुकीत कोण निवडून येणार किंवा पराभूत होणार यापेक्षा, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी नेते आधीपासूनच रणनीती आखताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना आता नगरपालिकेत निवडून आलेल्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आदेश दिले जात आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच शिंदे सेना — सर्व प्रमुख पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांची फळी नगरपालिका निवडणुकीसाठी झोकून दिली आहे. प्रत्येक पक्ष आपली ‘राजकीय पोळी भाजत’ असला तरी सर्वसाधारण नागरिक मात्र वाढत्या आवाजाने आणि गोंधळामुळे त्रस्त आहेत.

Tags: Hadgaon Election 2025Hadgaon NewsHimayatnagar NewsMaharashtra PoliticsNanded ZP ElectionPolitical NewsSatyaprabha Newsपंचायत समिती निवडणूकरोजंदारी महिलाहदगाव नगरपालिका निवडणूकहदगाव नांदेडहदगाव बातमी
Previous Post

हदगाव शहराच्या विकासासाठी नगर परिषदेचे अध्यक्ष रोहिणीताई भास्कर वानखेडे यांना करा – उद्योग मंत्री उदय सावंत याचे जनतेला आव्हान..

Next Post

Maharashtra Local Body Elections 2025: राज्यात 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान

Next Post
Maharashtra Local Body Elections 2025

Maharashtra Local Body Elections 2025: राज्यात 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज