• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, May 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र हिमायतनगर

राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत वार्ड क्रमांक 14 मध्ये कॉग्रेसच्या फेरोज खान यांचा विजय…

Satyaprabha News by Satyaprabha News
22 December 2025
in हिमायतनगर
Himayatnagar News
35
SHARES
233
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरात नगरपंचायत सर्वत्रिक निवडणुकीचा निकाल दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला या निवडणुकीमध्ये मातब्बरांच्या प्रतिष्ठा पनाला लागल्या होत्या शहरातील वार्ड क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी ताकद निर्माण केली होती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यांनी ह्या प्रभागात जाहीर सभा घेऊन त्यांना पराभूत करण्यासाठी मोठे चक्रव्यू अखले होते या चक्रविव्हाला भेदत फेरोज खान यांनी काँग्रेसचा गड कायम राखत त्या ठिकाणी मोठे मताधिक्य मिळवत विजय मिळवला त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभागा सह सर्व शहरात सुपडा साफ करून या ठिकाणी मिळवलेल्या विजयाचे श्रेय फेरोज खान यांनी प्रभागातील मतदारांना दिले. (Himayatnagar News)

हिमायतनगर नगर पंचायत निवडणुकी साठी दि 2 डिसेंबर रोजी मतदान मतदान प्रक्रिया संपन्न झाली त्यानंतर शहरातील सर्वात चर्चेचा विषय बनलेल्या वार्ड क्र 14 मध्ये नगरसेवक होणार कोण ह्या वर अनेक राजकीय जानकारा कडून तर्क वितर्क लावत मोठा सट्टा लावण्यात आला होता कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुबशीरा फातेमा शेख सलिम व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मो. जावेद गंनी यांनी शहरातील वार्ड क्र 14 मध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या सभा घेऊन मतदारांना अनेक अश्वासने देऊन सुद्धा या प्रभागातील अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांच्या म. मुजतबा मतीन या उमेदवारस ते पराभूत करू शकले नाही उलट प्रभाग क्र 14 सह शहरातील सर्व जनतेने त्यांना नाकारल्या मुळे त्यांना ह्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे खाते सुद्धा उघडता आले नाही. (Himayatnagar Ward 14 Election Result)

त्यामुळे हिमायतनगर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकित दि 21 डिसेंबर मत मोजणीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या म. मुजतबा मतीन यांनी 330 असे मोठे मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास असमान दाखवत त्यांचा पराभव करत विजय मिळावीला या सर्व विजयाचे श्रेय प्रभागातील मतदारांना देत येणाऱ्या काळात प्रभागाच्या विकासा साठी सदैव तत्पर असलेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व विजयानंतर सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठी भेटी घेत धन्यवाद व्यक्त केले.

WhatsApp Image 2025 12 22 at 3.42.30 PM

View this post on Instagram


Tags: Congress vs NCP HimayatnagarFeroz Khan Pathan CongressHimayatnagar Nagar Panchayat NewsM. Mujtaba Mateen VictoryPolitical NewsSatyaprabha Newsहिमायतनगर निवडणूक निकाल.
Previous Post

हिमायतनगरमध्ये माजी आ. जवळगावकरांचा करिश्मा; नगरपंचायतमध्ये काँग्रेसचा झेंडा!

Next Post

मा.खासदार सुभाष वानखेडे व भास्कर वानखेडे यांचा पत्रकाराच्यावतीने सत्कार

Next Post
img 20251223 1037377475824491455680758

मा.खासदार सुभाष वानखेडे व भास्कर वानखेडे यांचा पत्रकाराच्यावतीने सत्कार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • एसआयटी तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असून तपास पूर्ण झाल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण काय बोलतंय याची मला कल्पना नाही. समता पतसंस्थेतील सर्व खाती बनावट आहेत त्याची माहिती तपासात पुढे येईल. - रुपाली चाकणकर, माजी अध्यक्षा, राज्य महिला आयोग#SIT #Rupalichakankar #SatyaprabhaNews #Nashik #AshokKharat Maharashtra
  • अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली गोपनीयतेची शपथ#TamilNadu #vijaythalapathy #SatyaprabhaNews #TamilNaduCM #TVK LatestNews
  • अमित शहा यांनी पुन्हा एकदा भाजपचा चाणक्य म्हणून स्वताला सिद्ध केले.#EknathShinde #AmitShah #SatyaprabhaNews #MarathiNews #MaharashtraPolitics
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Supriya Sule यांच्या कारचा अपघात, सर्व सुखरूप असल्याची दिली माहिती Car Accident  News-- खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात
-- मुंबई-पुणे प्रवासादरम्यान गाडीला अपघात
-- गाडीतील सर्व सुखरूप असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती
-- ट्विट करत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
.
#supriyasule #accidentnews #mumbaipunexpressway #SatyaprabhaNews
  • तामिळनाडूत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, VCK पक्षाने जाहीर केला TVK ला पाठिंबा#TamilNadu #TVK #vijaythalapathy #VCK #SatyaprabhaNews
  • राष्ट्रवादी काँग्रेस (श. पवार साहेबांच्या) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे एकट्यात गाठून स्वतःला वारकरी समजणाऱ्या झुंडशाहीने ज्याप्रकारे गुंड शाही केली ती पाहता हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता? ‘कुण्याही जीवाचा न घडो मत्सर’ व ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे वैश्विक पसायदान मागणारे ‘तुकोबा ज्ञानोबा’ अशा धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्या कपाळ करंट्याना मेल्यावरही कळणार नाहीत.
.
#AmolMitkari #NCP #SatyaprabhaNews #LatestNews #VikasLawande Maharashtra
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि संघटक सचिव विकास लवांडे हे तालुका हवेली येथे एका प्रवचनाला जात असताना संग्राम भंडारे आणि त्यांच्या काही भाडोत्री गुंडांनी लवांडे यांच्यावर भ्याड हल्ला केला आहे. 10-15 लोकांनी एकत्र येत हाणामारी केली तसेच दोघा तिघांकडे पिस्तूलही होती. या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच गृह विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. -  रोहिणी खडसे
नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस शप
#RohiniKhadse #VikasLawande #SatyaprabhaNews #Maharashtra #LatestNews
  • पश्चिम बंगालमध्ये आज भाजपाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी शपथ घेतली.
.
सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
.
#WestBengal #WestBengalCabinet #Kolkata #NarendraModi #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10435
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8164
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5859
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज