• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, June 18, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावर दुतोंडी भूमिकेचा घेतला समाचार

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 February 2026
in Top News, महाराष्ट्र, राजकीय
image editor output image 239827492 1770088193105
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई दि.३ फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपला आता घराणेशाहीच्या आरोपांतून कायमची मुक्ती आणि ‘मोक्ष’ मिळाला आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. राऊत यांनी म्हटले की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा ते ठाकरे आणि गांधी कुटुंबातील घराणेशाहीवर सडकून टीका करतात. मात्र, आता सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करून भाजपने स्वतःलाच या विरोधाभासातून मुक्त करून घेतले आहे. यामुळे, यापुढे घराणेशाहीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला उरलेला नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठी अस्मितेचा आणि जमिनीशी जोडलेल्या रांगड्या माणसांचा पक्ष आहे. हा पक्ष पाटील आणि भोसले यांच्या वारशाचा असून तो ‘पटेलां’च्या (प्रफुल्ल पटेल) हाती जाऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. सत्तेची सर्व सूत्रे ही मराठी चेहऱ्याकडेच राहिली पाहिजेत, याची काळजी सुनेत्रा पवार यांनी घेणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजितदादांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही आणि भाजपच्या ताटाखालचे मांजर होणे त्यांनी अनेकदा टाळले होते.

अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या मनात असते तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती वेगळी होती. शरद पवार हे नेहमीच संयमाने राजकारण करतात, ते कधीच राजकारण ताणून धरत नाहीत. भाजपच्या काळात ज्यांच्यात क्षमता नव्हती, अशा अनेकांनी केवळ ‘होयबा’गिरी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण अजित पवार कधीही कोणाचे ‘होयबा’ झाले नाहीत.

तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र यावेत अशी खुद्द अजित पवारांची इच्छा होती, असा दावाही राऊत यांनी केला. यासंदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या आणि अजितदादांच्या मनात शरद पवारांबद्दल शेवटपर्यंत आदर आणि ओलावा होता. मात्र, धाक, दहशत आणि दबावाचे राजकारण करून त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले. अजित पवारांना वाटत होते की जे झाले ते योग्य नाही, पण काहींना आपल्या ‘दुकानदाऱ्या’ बंद होण्याची भीती वाटत होती, त्यामुळेच हे विलीनीकरण होऊ दिले गेले नाही, असे गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केले.

Previous Post

Big Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरातून कोणाचा प्रवास संपणार? सोनाली की ओमकार, कोणावर लटकतेय एलिमिनेशनची तलवार?

Next Post

Ajit pawar: अजितदादांच्या आठवणीने ‘बिग बॉस’च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; साश्रू नयनांनी वाहिली आदरांजली, म्हणाला – ‘तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही’

Next Post
image editor output image 1766829439 1770088632534

Ajit pawar: अजितदादांच्या आठवणीने 'बिग बॉस'च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; साश्रू नयनांनी वाहिली आदरांजली, म्हणाला - 'तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही'

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • या देशात गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारचं सर्वात मोठं कर्तृत्व म्हणजे त्यांनी केलेली लोकशाहीची हत्या! विरोधक संपवण्यासाठी आधी नेते फोडायचे, नेते नाही फुटले तर थेट पक्षच फोडायचा, खासदार-आमदार पळवायचे, हाच यांचा धंदा. - वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस
.
#VarshaGaikwad #LokSabha #BJP #ShivsenaUBT #SatyaprabhaNews LatestNews
  • मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून ईर्ष्या चालली आहे. दिल्लीला जात आहेत, परत निराश होऊन येत आहेत. फडणवीस साहेब सहज हलतील का बाजूला? कुणाला तरी शह देण्यासाठी आमची ताकद कमी करायची आणि माझी ताकद वाढवून दाखवून दिल्लीसमोर जायचं आणि दाखवायचं की आता मी मुख्यमंत्री होऊ शकतो अस अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. : - संजय पवार, उपनेते (शिवसेना ठाकरे गट)
#SanjayPawar #DevendraFadnavis #Maharashtra #LatestNews  #SatyaprabhaNews
  • उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार कुठे जातायत आणि का जातायत, याच्याशी भाजपला काहीही देणंघेणं नाही. यात भाजपचा काहीही संबंध नाही - चंद्रशेखर बावनकुळे
#ChandrashekharBavankule #udhhavthakeray #SatyaprabhaNews #bjp #ShivsenaUBT MarathiNews PoliticalNews
  • लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Shivsena #Maharashtra #SatyaprabhaNews #OperationTiger MaharashtraPolitics
  • 🚨 महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक बातमी! 🚨राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, उद्धव ठाकरेंचे तब्बल ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे!
.
#MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #PoliticalCrisis BreakingNews SatyaprabhaNews MarathiNews SatyaprabhaNews
  • ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare #OmrajeNimbalkar #MaharashtraPolitics #LatestNews  #SatyaprabhaNews
  • अखेर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
.
#UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics #Shivsena #SatyaprabhaNews
  • ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, 50-50 कोटी... - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #Maharashtra #LatestNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज