• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थापकीय अध्यक्ष कालवश एस. एम. प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न …

Tushar Kamble by Tushar Kamble
11 March 2026
in Top News, नांदेड, हदगाव
Screenshot 2026 03 11 20 46 17 73 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7
42
SHARES
277
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे / हदगाव प्रतिनिधी

हदगाव तालुक्यातील येथे महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय कवाना येथे कालवश एस.एम प्रधान यांचा स्मृतिदिन विद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी कालवश एस एम प्रधान संस्थापकीय अध्यक्ष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कांबळे डी. आर. यांनी कार्यक्रमाला सुरुवात करून त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. महात्मा फुले शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ एस. एम. प्रधान यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कवाना या गावी 1984 या वर्षी रोवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या एस.एम.प्रधान साहेबांनी खेड्यातील व तळागाळातील लोकांना जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षण घेतल्याशिवाय त्याची प्रगती होऊ शकणार नाही हे ओळखून कवाना या त्यांच्या मूळ गावी माध्यमिक शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे. या माध्यमातून गावातील व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील वाडी तांड्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी महात्मा फुले शिक्षण संस्था निर्माण केली. या संस्थेद्वारे त्यांनी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कवाना हे विद्यालय 1986 पासून गावात चालू केले. सुरुवातीच्या काळात शाळा चालविण्यासाठी अनेक अडचणी आल्या,समस्या उद्भवल्या. परंतु त्या प्रत्येक समस्येवर मात करून त्यांनी माध्यमिक शिक्षण व्यवस्थितरित्या आपल्या शाळेत चालू ठेवले. म्हणून आज पर्यंत या शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन शासनाच्या विविध विभागात आपली सेवा देत आहेत. त्याचबरोबर साहेबांनी गावातील व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील बऱ्याच लोकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी नांदेड औरंगाबाद मुंबई अशा महानगरामध्ये पाठवून त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर केलेल्या आहेत. आजही अनेक लोक शाळेमध्ये येऊन साहेबांनी त्यांना कशाप्रकारे अडचणीत मदत केली, याचे किस्से सांगतात. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक श्री. इंगळे सर व प्रजापती जी. एल. यांनी नियोजन केले. शेवटी समारोपाकडे जाता जाता पुनश्च साहेबांना आदरांजली वाहत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

img 20260311 wa02873372004283409743479 1
सावित्रीबाई फुले विद्यालय कवाना येथे कालवश एस एम प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न…
Tags: Top news
Previous Post

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

Next Post
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • इतका लबाड मुख्यमंत्री मी माझ्या हयातीत बघितला नाही. दुसऱ्याला पुढे करतो आणि आपण मागे थांबतो. हा शक्तिपीठ महामार्ग तुम्ही कशासाठी करता? आमच्या जीवावर का उठता? लक्षात ठेवा हे कोल्हापूर आहे.
#SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews #RajuShetty
  • पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर
एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य...#EknathShinde #NarendraModi #SatyaprabhaNews
  • लोकशाही विरोधकांशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही, मात्र विरोधकांनी आंदोलनापुरते मर्यादित न राहता जनतेत जाऊन विरोधी पक्षाची भूमिका निभावली पाहिजे.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • 2029 ला महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल व्हावा आणि माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला गृहमंत्रीपद मिळावं, मग बघतोच एकएका कडे...
.
#RohitPawar #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews #BreakingNews
  • इंडिया आघाडीला एका समन्वयकाची गरज आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना इंडिया आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल. हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे हे लोकांना सांगावे लागेल. - उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख
.
#UddhavThackeray #ShivsenaUBT #LatestNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • सुनेत्रावहिनी आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. - नवनीत राणा, माजी खासदार
.
#NavneetRana #BJP #NCP #SatyaprabhaNews #maharashtra LatestNews
  • "महाराष्ट्राच्या राजकारणावर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा होती आणि मी स्क्रिप्टही लिहिली होती, परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट लिहितो तेव्हा काहीतरी वेगळाच राजकीय द्विस्ट घडलेला असतो. आता आपली स्क्रिप्ट आऊटडेटेड झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर सगळ्यात चांगला चित्रपट फक्त न्यूज चॅनल्सच बनवू शकतात."
.
#RiteshDeshmukh #PoliticsMovie #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8271
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6416

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026

Recent News

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज