• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
29 May 2026
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 167075968 1780066438741
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२५ मे : लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा ध्वज पाच दिवसांच्या आत पुनर्स्थापित करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला आहे.

लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने मागील 32 वर्षापासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्ध जयंती निमित्ताने तेथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व अभिवादन करण्यात येत होते. पण काही दिवसापूर्वी काही समाज नाटकांनी रातोराज पंचशील ध्वज व विश्र्वशांती बौध्द विहार यांच्या नियोजित जागेचा नाम फलक काढण्यात आला. त्यामुळे शहरात बौद्ध बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे 5 दिवसाच्या आत पंचशील ध्वज पुनर्स्थापित करून ध्वज काढण्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 189 कायद्याने गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत केले होते. यावेळी त्यांनी पाच दिवसाचा अल्टीमेट प्रशसनाला दिला.

यावेळी बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव रव‍ि पंडित, प्रशांत गोडबोले, माजी नगरसेवक पंचशि कांबळे, जयपाल ढवळे, रंगनाथ गजले, गणपत सवयी, सोना कांबळे, नामदेव पांचाळ, संतोष भावे, छगन हटकर, मोहन सोनकांबळे, सुभाष खाडे, करण साबळे, शेषराव हंकारे, सचिन नवघडे, गोविंद सोनवळे, बाळासाहेब खिल्लारे, अविनाश कांबे, सारनाथ जोंधळे, निवृत्ती तिगोटे, डॉ.रामचंद्र वनंजे सह मोठया संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व बौध्द बांधव उपस्थित होते.

Previous Post

मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक आणि उपोषणाबाबत महत्त्वाची माहिती समोर

Next Post

पोलीस ठाण्यांतील पारदर्शकतेसाठी FIR फीडबॅक प्रणाली सुरू करण्याची मागणी

Next Post
image editor output image 1258919617 1780133952905

पोलीस ठाण्यांतील पारदर्शकतेसाठी FIR फीडबॅक प्रणाली सुरू करण्याची मागणी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • उत्तर प्रदेशातील जनता सध्या महागाईच्या दुहेरी संकटात सापडली आहे.पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅसनंतर आता वीज बिलही वाढून येणार आहे. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने इंधन अधिभार थेट १० टक्क्यांनी वाढवला असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
.
#electricitybillhike #UttarPradesh #SatyaprabhaNews
  • या फोटोला कॅप्शन सुचवा!
.
#ManojJarangePatil #MarathaReservation #SatyaprabhaNews #MarathaProtestLive #AntarwaliSarati
  • आतापर्यंत मराठ्यांची फसवणूक झाली आहे. मराठा समाजाला काही मिळाले नाही. मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे. सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील आणि शासन यांच्यामध्ये काय घडतंय हे आम्हाला कळत नाही. माध्यमांमधूनच आम्हाला जे काही घडत असल्याचं कळत आहे. -  शाहू महाराज छत्रपती, खासदार
.
#manojjarangepatil #MarathaReservation #maharashtra #LatestNews #SatyaprabhaNews

  • मनोज जरांगे बाजेवर बसले आहेत, आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आंदोलन जाहीर करणार आहोत. गाव, वेळ आणि ठिकाण आम्ही उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहोत. - लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक
.
#manojjarangepatil #laxmanhake #SatyaprabhaNews #MarathaReservation #OBC
  • दावा विश्वगुरू असल्याचा, पण देशात एक परीक्षाही नीट घेऊ शकत नाही. मोदीजींनी देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ज्या तरुण पिढीचे भविष्य तुम्ही अशा प्रकारे अंधारात ढकलून उद्ध्वस्त करत आहात, तीच पिढी भविष्यात तुमच्या या कारभाराचा पूर्ण हिशोब करेल. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
.
#RahulGandhi #NarendraModi #SatyaprabhaNews #NEET #BJP Congress
  • मनोज जरांगे पाटील, तुम्ही आमचे जवळचे स्नेही आहात आणि मराठा समाजाचा खंबीर आवाज आहात. तुमच्या या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, पण एका स्नेहाच्या नात्याने माझी तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती आहे की, कृपया या कडक उन्हात तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नये. तुम्ही आंदोलनाला सावलीत बसावे आणि स्वतःच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
.
#RamdasAthawale #manojjarangepatil #LatestNews #RamdasAthawale #MarathaReservation
  • जयंत पाटील हे केवळ मामा म्हणूनच नव्हे तर एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून त्यांच्या बद्दल मला नितांत आदर, ते माझे आदर्श आहेत. मात्र माझा भाजपबाबतचा निर्णय त्यांना सांगायचं माझं धाडस झालं नाही. शरद पवार यांची भेट घेण्याचंही माझं धाडस झालं नाही. - प्राजक्त तनपुरे, माजी राज्यमंत्री
.
#prajakttanpure #JayantPatil #NCP #BJP #SatyaprabhaNews LatestNews
  • माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश
.
#marathi #bjp #BJP4IND #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8226
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6384
Manoj Jarange

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण सुरु

30 May 2026
image editor output image 1258919617 1780133952905

पोलीस ठाण्यांतील पारदर्शकतेसाठी FIR फीडबॅक प्रणाली सुरू करण्याची मागणी

30 May 2026
image editor output image 167075968 1780066438741

लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा

29 May 2026
image editor output image 1866139368 1780065087632

मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक आणि उपोषणाबाबत महत्त्वाची माहिती समोर

29 May 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Manoj Jarange

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा अंतरवालीत आमरण उपोषण सुरु

30 May 2026
image editor output image 1258919617 1780133952905

पोलीस ठाण्यांतील पारदर्शकतेसाठी FIR फीडबॅक प्रणाली सुरू करण्याची मागणी

30 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज