• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, March 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

वेग इतका होता की मागच्या बाजूने कठड्याला धडकून सागर ट्रॅव्हल्सची बस उलटली व पुढे फरपटत गेली ! बसच्या कॅबिनमध्ये बसलेल्या प्रवाशाने सांगितली ५ बळी घेतलेल्या भीषण अपघाताची आपबीती !!

28 October 2023
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
33
SHARES
222
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20231028 095750

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील |
दि : २८/१०/२०२३
वेग इतका होता की मागच्या बाजूने कठाड्याला धडकून सागर ट्रॅव्हल्सची बस उलटली व पुढे फरपटत गेली. बसच्या कॅबिनमध्ये बसलेल्या प्रवाशाने सांगितली ५ बळी घेतलेल्या भीषण अपघाताची आपबीती. अपघातग्रस्त खासगी बसचा चालक सुरुवातीपासूनच गाडी जोरात चालवत होता त्यामुळे मोठा अपघात झाला. हा अपघात गांधणवाडी फाटा जवळ (ता. आष्टी, जि. बीड) घडला. याप्रकरणी ट्रॅव्हल चालक मच्छिंद्र रामचंद्र जायभाय (रा तांदळवाडी ता जि बीड) याच्यावर आष्टी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
रज्जाक गुरखान पठाण (वय 37 वर्षे, व्यवसाय कंटेनर चालक रा. रामनगर, करमाळा रोड, आरुळे वस्ती जवळ जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर) असे ट्रॅव्हलमधील जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल जामखेड येथील अपतकालीन कक्षात उपचार सुरु आहेत. पठाण यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते छत्रपती संभाजीनगर येथील ओमकार ट्रान्सपोर्ट येथे कंटेनर चालक म्हणुन नौकरी करतात.
दिनांक 26.10.2023 रोजी रज्जाक पठाण हे छत्रपती संभाजीनगरहून मुळ गावी जामखेड येथे जात होते. छत्रपती संभाजीनगरवरून अहमदनगर असा प्रवास करून चांदनी चौक अहमदनगर येथे रज्जाक पठाण उतरले. पाहाटे 04.30 वाजे दरम्यान रज्जाक पठाण हे चांदनी चौक अहमदनगर वरून सागर ट्रॅव्हल्सची गाडी (क्रमांक. NL 01-B-2499) मध्ये जामखेडला जाण्याकरिता बसले. सदरील ट्रॅव्हल्सचा चालक हा सुरवातीपासून अति वेगात ट्रॅव्हल्स चालवत होता. दरम्यान, रज्जाक पठाण यांचे गाव जवळ आल्याने ते ट्रॉव्हलच्या कॅबिनमध्ये आले असता अंदाजे 06.00 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल गांदणवाडी फाटा जवळ आली.
सदर ट्रॅव्हल अतिशय जोरात असतांना चालकाला कंट्रोल करता आले नाही व त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅव्हल बस उलटली. सदर ट्रॅव्हलचा वेग इतका होता की गाडीच्या मागच्या बाजून कठाड्याला धडकून ती उलटली. व पुढे फरपटत गेली. गाडी फरपटत गेल्यामुळे मोठा आपघात झाला. सदरील आपघातामध्ये गाडीमध्ये आसणारे २० ते २५ जखमी झाले व त्याच बरोबर पाच जण मृत झाले.
1. धोंडीबा यशवंत शिंदे वय 36 वर्षे रा जांदनांदुर बीड 2. देवीदास दत्तु पेचे रा सौताडा ता पाटोदा जि बीड 3. मोहमद आसिफ खान 4. रवी यादव गोडसे रा पुसद जि यवतमाळ 5. अशोक महादेव वे पिठी नायगाव ता पाटोदा जि बीड अशी मृतांची नावे आहेत. ट्रॅव्हल चालकाचे नाव मच्छिंद्र रामचंद्र जायभाय रा तांदळवाडी ता जि बीड असे आहे. सदर आपघातामध्ये रज्जाक पठाण यांच्या डोक्याला पायाला पाठीला, गुडघ्याला जबर मार लागला. या अपघातात खासगी बसचा चेंदामेंदा झाला.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

संतप्त जमावाने जेसीबी जाळला, मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाला पिटाळले ! पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताचापटाने मारहाण; मुकुंदवाडीतील २७ जणांवर गुन्हा दाखल !!

Next Post

मराठा आरक्षणासाठी मांजरा पट्टा आक्रमक.
नागझरी येथील मांजरानदीपात्रात  आज जलप्रवेश आंदोलन.
संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठींबा.

Next Post

मराठा आरक्षणासाठी मांजरा पट्टा आक्रमक.
नागझरी येथील मांजरानदीपात्रात  आज जलप्रवेश आंदोलन.
संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठींबा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10298
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7859
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6405
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

292
image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026

Recent News

image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज