• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

फटाके न फोडता विकासाचे नारळ फोडून आमदार  जवळगावकरानी केली विकास कामाची सुरवात..👉🏻हिमायतनगर शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करत नागरिकांना दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा….

Satyaprabha News by Satyaprabha News
13 November 2023
in नांदेड, हिमायतनगर
IMG20231113121835
80
SHARES
533
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

IMG20231113131300
आमदार माधवराव पाटील जवळगावकराणी लावला प्रश्न मार्गी….
IMG20231113131047 01
विकासाचे नारळ फोडून केली दिवाळी साजरी…

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरात आज दि 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दीपावली निमित्त हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या वायु प्रदूषण रोखण्यासाठी फटाके न फोडण्याचे आदेश दिले होते त्याचे पालन करून शहरातील नडवा नाली व रस्ता बांधकाम व उमर चौक पारडी रोड सिमेंट रोडचे बांधकाम मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होते हा शहरातील सर्वात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आज आमदार साहेबांनी दीपावलीच्या दिवशी मार्गी लावला येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती याच रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज फटाके न फोडता विकासाचे नारळ फोडून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विकासाची दिवाळी केली असल्याचे मत शहरातील अनेक सुजाण नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे…

IMG20231113132640 01

याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष म्हणून आमदार माधराव पाटील जवळगावकर यांना ओळखले जाते तीच जिद्द व विकासाचे ध्येय ऊराशी बाळगून दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हिमायतनगर शहरातील नागरिकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कनकेश्वर मंदिर तलावाकडे जाणाऱ्या नडवा रस्त्याची अत्यंत दैनिक अवस्था झाली होती त्याचबरोबर हिमायतनगर शहरातील उमर चौक ते वाशी रस्त्याची सुद्धा अत्यंत दैनिय अवस्था झाल्याने या भागातील नागरिकांना रस्त्याने प्रवास करताना धुळीचा व खड्ड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता हीच मागणी लक्षात घेऊन दीपावलीच्या दिवशी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ह्या रस्त्याचे भूमिपूजन करून शहरातील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे यावेळी नडवा नाली व रस्ता बांधकाम ,शिरंजनी रोड नाली ते नडव्यापर्यंत नाली बांधकाम व उमर चौक पारडी रोडच्या सिमेंट रोडचे बांधकामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला त्यानंतर हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे विश्वस्त यांच्या मागणी नुसार श्री परमेश्वर महाराज यांच्या प्रतीकात्मक फोटोचे अनावरण केले यावेळी प्रफुल्ल मुधोळकर यांनी आयटीआय ते शिरंजनी रोड जाणाऱ्या पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली असता त्यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लाऊ असे शासकीय गुत्तेदारां समोर आश्वासन दिले यावेळी शासकीय गुत्तेदार सुरेश पळसीकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुंगेवार,डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड , समद खान ,काँग्रेस तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड ,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, शहराध्यक्ष संजय माने , सुभाष शिंदे,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण कोमावार ,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे,परमेश्वर गोपतवाड ,योगेश चिलकावार,बाकी सेठ,बाळू पाटील टाकराळेकर,अनिल पाटील, पंडित ढोणे,मोहन ठाकरे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती आबेकर,सह पत्रकार , व  काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

बळिराजा बहुजनमहामानवांच्या पुजनाने दिवाळी साजरी

Next Post

दिवाळीच्या दिवशी भावाच्या खूनाचा बदला खून करून

Next Post
image editor output image 604776615 1699878971766

दिवाळीच्या दिवशी भावाच्या खूनाचा बदला खून करून

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • कालच्या ठळक घडामोडी पहा...
.
#SatyaprabbaNews #SanjayRaut #DevendraFadnavis #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षात ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार.
#DevendraFadanvis #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews #light
  • राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने काही ठराविक शिक्षकांवर विश्वास ठेवला होता, पण त्यापैकी काहींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. रक्षकच भक्षक बनले. देशभरातील अभ्यासू विद्यार्थ्यांनी खूप चांगली कामगिरी केली. यापुढेही त्यांना चांगले मार्क पडतील.
#DharmendraPradhan #NEET #Exam #SatyaprabhaNews #BreakingNews
  • राज्यातील सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात याच उत्तम उदाहरण तुकाराम मुंढे आहेत. मुंढेंमुळे चुकीच्या गोष्टी बंद झाल्या, माझ्या भागात गुटखा-मावा मिळत नाही -बच्चू कडू, आमदार, शिवसेना शिंदे गट
#BacchuKadu #SatyaprabhaNews #TukaramMundhe #maharashtra #MarathiNews
  • एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त 25 लाख खर्च केले. आता नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार आहे. ठेकेदारीतून कमिशन मिळणे हा त्यांचा मान-सन्मान आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #MarathiNews #LatestNews
  • मिंधे गटात गेल्यावर संजय दिना पाटील हे खोटे बोलत आहेत. संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपली मुलगी राजुल पाटील हिला उमदेवारी मिळावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटील यांनी खूप तमाशा घातला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, असे बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती.
-संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • काल जोर का झटका दिला त्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#EknathShinde #AdityaThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज