• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, April 25, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 12 घर फोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन त्यांचे कडुन 35 तोळे सोने, 500 ग्रॅम चांदी व इतर साहीत्य असा एकुण 25,65000/-रुपयाचा मुद्देमाल केला जप्त.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
25 December 2023
in नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 2071070336 1703501258192
34
SHARES
229
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२५: नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन घरफोडी व चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले.

दिनांक 26.11.2023 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीतील फरांदेनगर येथील श्री रविंद्र जोशी महाराज यांचे घरी घर फोडी होवुन सोन्या चांदीचे दागिणे व इतर साहीत्य चोरीस गेल्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गु.र.नं. 452/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पोलीस स्टेशन भाग्यनगर पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड यांनी सदर घटने बाबत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर घटनास्थळ व परिसरातील सि.सी. टिव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेणे कामी वेळोवेळी मार्गदर्शन केले.त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमंलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन सतत 15 ते 20 दिवस फरांदेनगर, मौरचौक, छत्रपतीचौक, बजाजनगर, एकतानगर व नांदेड शहरातील विविध ठिकाणचे 200 ते 250 सि.सी. टिव्ही फुटेज चेक करुन सदर घर फोडी मधील आरोपीचे फुटेज हस्तगत करुन आरोपीची ओळख पटवली.

दिनांक 23.12.2023 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार असे पोलीस स्टेशन हदीत घरफोडीचे गुन्हयातील व इतर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी व पेट्रोलींग करीत असतांना एक इसम हा जिरायत मैदान परिसरामध्ये संशयीत रित्या फिरत असतांना दिसुन आला. तो पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी सदर इसमांचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता त्याचे बारकाईने निरीक्षण करता सि.सी. टिव्ही फुटेज मधील इसम व ताब्यातील इसम हे एकच असल्याची खात्री झाल्याने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार याना त्यांचे ताब्यात एक लोखंडी रॉड, पक्कड व हातोडी असे घर फोडी करण्याचे साहीत्य मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजीत ऊर्फ अभय पिता देवराव राऊत वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बेलानगर, भावसारचौक, नांदेड असे सांगितले. त्याचे कडील साहीत्या बाबत विचारल्याने त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणुन सखोल चौकशी केली असता त्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर हदीत विविध ठिकाणी वेगवेगळया वेळी घरफोड्या केल्याचे कबुल केले. आरोपी अभिजीत ऊर्फ अभय पिता देवराव राऊत याने पोलीस स्टेशन भाग्यनगर अभिलेखावर नोंद असलेला गु.र.नं. 452/2023 कलम 454,457,380 भा.दं. वि. व इतर 11 अशा एकुण 12 घर फोडीच्या गुन्हयाची कबुली दिली आहे. त्याचे कडुन वरील 12 घर फोडी पोलीस स्टेशन भाग्यनगर अभिलेखावरील घरफोडीच्या गुन्हयातील 35 तोळे सोने, 500 ग्रॅम चांदी, लॅपटॉप, टिव्ही, मोबईल, टॅब, कॅमेरा असा 25,65,000/-रुचा मुद्देमाल जप्त करुन चांगली कामगिरी केली.

सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा.श्री सुरज गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, नांदेड शहर, नांदेड, पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी पो.उप.नि. सुनिल भिसे व पोलीस अमंलदार पोहेकॉ/709 दिलीप राठोड, पोहेकॉ/1098 गजानन किडे, पोहेकॉ/818 प्रदिप गर्दनमारे, पोकॉ/710 ओमप्रकाश कवडे व पोकॉ/516 हनवता कदम पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड व सायबर सेल येथील पोहेकॉ/1242 राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने फसवणुक झालेले 1,75,000 रुपये तक्रारदार यांचे खात्यात परत….

Next Post

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ ‘कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट’ स्पर्धेसाठी नागपूर येथे रवाना

Next Post
image editor output image844843915 1703502033430

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ ‘कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट’ स्पर्धेसाठी नागपूर येथे रवाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • भारतावर जेव्हा संकट येतं, तेव्हा लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातात. मात्र आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकएक कार्यकर्ता जीव वाचवण्यासाठी पळत नाही, तर घटनास्थळी जाऊन जीव वाचवतो. 4 मुलं जन्माला घाला, त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या, कारण तो दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी उपयोगात येईल. - धीरेंद्र कृष्ण शास्त्री#dhirendrakrishnashastri #indian #rss #SatyaprabhaNews
  • पक्ष टिकण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही. सत्ता आणि पैशांच्या लालचेने पक्षांतर होते. आंदोलनातून आपचा उदय झाला, पण स्वार्थामुळे लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास कुणीही जाणार नाही. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिले पाहिजे. - आण्णा हजारे (ज्येष्ठ समाजसेवक)#annahajare #SatyaprabhaNews #RaghavChadda #Corruption #socialwork
  • मी योग्य व्यक्ती होतो, परंतु चुकीच्या पक्षात होतो. मी आता आम आदमी पक्षापासून दूर जात असून जनतेच्या जवळ जात असल्याची घोषणा करत आहे : राघव चढ्ढा
.
#SatyaprabhaNews #RaghavChadha #AAP #BJP #arvindKejriwal
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • गेल्या काही वर्षांपासून मला असे वाटत होते की, मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे, आज मी जाहीर करतो की, मी
  • आमच्या खासदारांना फोडलं जातंय, त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं जातंय, काही दिवसांपूर्वी अशोक मित्तलच्या इथं ईडीचा छापा पडला. गोष्टी जुळून येतात, ईडीचा छापा पडला आणि फोडलं, याचा अर्थ भीती दाखवून, प्रशासनाचा दुरुपयोग करुन ऑपरेशन लोटस चालवलं जातंय. -संजय सिंह, खासदार, आप#SanjaySingh #politicsnews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी बोलण्याची सक्ती केली पाहिजे का? नोंदवा तुमचे मत…#MarathiNews #Mumbai #Mumbaikar #SatyaprabhaNews #Marathi MumbaiCity  PratapSarnaik
  • दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप! राघव चड्ढांचा
  • गेट आऊट म्हणणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्तेची पोलिसांत तक्रारभाजपा मोर्चा दरम्यान राडा घालणाऱ्या महिलेविरोधात तक्रार... झेन सदावर्तेची वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल... राडा घालणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
.
#GirishMahajan #mumbai #zensadawarte #gunratnasadavarte #SatyaprabhaNews marathireels
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10423
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8129
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6597
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2589
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026
IMG 20260422 WA0170

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या वतीने गरीब कुटुंबांना कन्यादान मदत …

22 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज