• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

28 जुगाऱ्यांना 2,49,428/- रुपयाचे मुद्देमालासह अटक :: सहाय्यक पोलीस अधिक्षक, नांदेड शहर किरितिका सी.एम. यांची कार्यवाही

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
10 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1296663976 1704870695930
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१०: काल दिनांक ८.१.२०२४ रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक किरतीका सी.एम. उप विभाग नांदेड शहर यांना माहीती मिळाली की, कलामंदीर येथील अॅक्सीस बँकेचे पाठीमागे मिलगेट रोडवर संतोश अहीर व गोकुळ अहीर यांचे घरात बंदीस्त जागेमध्ये मटका व लॉटरी सारखा जुगार खेळत व खेळवित असल्याचे माहीती प्राप्त झाली.

प्राप्त माहीतीच्या आधारे राजेश नारायण डाकेवाड, वाचक पोलीस उप निरीक्षक सोबत, पोहेकॉ सुदाम जाकोरे, पोना/ गजानन कदम, भगवान झंपलवाड, पोकों अंकुश लांडगे, गणेश श्रीरामे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भोकर, चालक पोकॉ लक्ष्मण डोपेवाड यांनी पंचासह संतोश अहीर व गोकुळ अहीर यांचे बंदीस्त खोलीमध्ये छापा मारला असता सदर ठीकाणी जुगार खेळणारे व खेळविणारे एकुण 24 जुगारी मिळुन आले. सदर जुगार हा घराचा मालक नावे 01. संतोष बाबुलाल अहीर वय 46 वर्षे व्यवसाय व्यापार रा. कलामंदीर शिवशक्तीनगर नांदेड हा चालवित होता यामध्ये आरोपी नामे 02. विकास कोंडीबा भवरे वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी रा शिवशक्तीनगर नांदेड 03. सिताराम चांदोजी उफाडे वय 40 वर्षे व्यवसाय मजुरी रा. गायत्रीनगर निझामाबाद 04. बसवेश्वर खुशालराव होणराव वय 33 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. सखोजीनगर नांदेड 05. साई संतोष अहीर वय 16 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. शिवशक्तीनगर नांदेड 06. रामदास दादाराव शिंदे वय 52 वर्षे व्यवसाय शेती रा आष्टी ता. हादगाव 07. साहेबराव पि. संभाजी कल्याणकर वय 70 वर्षे व्यवसाय शेती रा. शेंबोली ता. मुदखेड 08. गोविंद मोतीराम खंदारे वय 46 वर्षे व्यवसाय नौकरी रा. विष्णुपुरी नांदेड 09. हणमंत चांदोजी उपाडे वय 35 वर्षे व्यवसाय वाहक रा. विनायक निझामाबाद 10. चंद्रशेखर शिवाप्पा देसाई वय 54 वर्षे व्यवसाय मजुरी रा. आरमोर निझ ामाबाद 11. संजय गोविंद क्षिरसागर वय 56 वर्षे व्यवसाय शिक्षक रा. गणेशनगर नांदेड 12. संतोष पांडुरंग जठाळे वय 41 वर्षे व्यवसाय चालक रा. बोधडी ता. किनवट 13. परसराम बालण तेलंगे वय 40 वर्षे व्यवसाय शेती रा. कलंबर (बु) ता. कंधार 14. राज नारायण रेडडी वय 52 वर्षे व्यवसाय मजुरी रा. करीमगर हैद्राबाद 15. नामदेव शंकरराव जाधव वय 31 वर्षे व्यवसाय मजुरी रा. सोनखेड 16. चंद्रकांत कामाजी धुताडे वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. वडगाव ता. जि. नांदेड 17. दादाराव संभाजी शिंदे वय 73 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. विष्णुपुरी नांदेड 18. सोमेश मदनसिंह बिडला वय 30 वर्षे व्यवसाय नौकरी रा. रवीनगर कोठा नांदेड 19, गणेश सरदार यादव वय 26 वर्षे व्यवसाय मजुरी रा. वजीराबाद चौक नांदेड 20. कृष्णा सिताराम यादव वय 17 वर्षे व्यवसाय मजुरी रा. रविनगर कौठा नांदेड 21. राममुर्ती सुब्रमन्यम नायर वय 55 वर्षे व्यवसाय मजुरी रा. सोमेश कॉलनी नांदेड 22. दिपक नारायणराव जाधव वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी ह.मु सोमेश कॉलनी नांदेड रा. देवसरी ता. उमरखेड 23. शेख सलीम शेख इमाम वय 38 वर्षे व्यवसाय मजुरी रा. लिंबगाव ता. जि. नांदेड 24. किरण ग्यानोजी धाबे वय 33 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नेरली ता. जि. नांदेड हे खेळत होते 25. निलेश गोकुळ अहीर, 26. तुलजेश संतोष यादव, 27. राहुल भुसेवाड, 28. कमलकिशोर यादव अशी असुन सदरचा जुगार चालविणारे निलेश गोकुळ अहीर, तुलजेश संतोष यादव, राहुल भुसेवाड व कमलकिशोर यादव अशा एकुण 28 आरोपीतांविरुध्द राजेश डाकेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथे कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छापा कार्यवाही मध्ये एकुण 24 आरोपीतांविरुध्द अटकेची कार्यवाही करण्यात आली असून ईतर चार आरोपी फरार आहेत. अटक आरोपीतांकडून एकुण 2,49,428/- रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यावाही केल्याबाबत वरीष्ठांनी कौतुक केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी प्रभाकर पळशीकर यांची निवड

Next Post

जुगार अडडा चालविण्याऱ्या मालकाकडुन 3 तलवारी व एक खंजर जप्त : सहाय्यक पोलीस अधिक्षक, नांदेड शहर किरितिका सी.एम. यांची कार्यवाही

Next Post
image editor output image 2091811785 1704871130346

जुगार अडडा चालविण्याऱ्या मालकाकडुन 3 तलवारी व एक खंजर जप्त : सहाय्यक पोलीस अधिक्षक, नांदेड शहर किरितिका सी.एम. यांची कार्यवाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे. - जय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस युवानेते
.
#jaypawar #sunetrapawar #BaramatiNews
#SatyaprabhaNews  #MarathiNews
  • गेल्या महिनाभरापासून पुण्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था विचारात घेता, केवळ पुणेच नव्हे तर चाकण, अकोला, अमरावती आणि परतवाडा या सर्वच ठिकाणी ज्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, ते अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे : सुषमा अंधारे
. #SatyaprabhaNews #Sushmaandhare #devendrafadnavis
  • राहुल गांधींच्या लॉजिक नुसार
  • मी आता एका
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एका राज्यात आपचे सरकार आणि पोलीस आहेत. भाजपकडे २१ राज्यांमध्ये सरकार आणि पोलीस आहेत. सूडाचा हा घाणेरडा खेळ कुठे संपेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.#SatyaprabhaNews #RaghavChadha #MaharashtraPolitics #MarathiNews #BJP
  • देशातील महिलांना 50% आरक्षण मिळणार होतं, पण काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. त्यामुळे या पुढे कोणत्याच निवडणुकीत काँग्रेसला निवडून देऊ नका.#AshokChavan #harshwardhansapkal #MarathiNews #SatyaprabhaNews #WomenReservation
  • TVK पार्टीने केवळ राजकीय लढाई जिंकली असे नाही, तर तामिळनाडूच्या जनतेच्या मनात दीर्घकाळ जपलेली भावनिक लोकशाहीही विजयी झाली. पैशाची लालसा आणि भ्रष्ट राजकीय संस्कृती यांना या निवडणुकीत खोल गाडले गेले. बदलाची तहान असलेल्या जनतेच्या मनात TVK ही एक प्रमुख शक्ती आहे, हे या निकालाने ठामपणे सिद्ध केले आहे.#vijaythalapathy #SatyaprabhaNews #tvk  #TamilnaduNews #election MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10430
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5407
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज