
हिमायतनगर प्रतिनिधी /- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय अधिवेशन नुकतेच प्रगती महिला मंडळ सभागृह वसंतनगर नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष देविदासराव बस्वदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या कार्यक्रमासाठी पुर्व संचालक मा.गोविंद नांदेडे ,उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती.रेखा काळम-कदम मॅडम,शिक्षणाधिकारी मा.प्रशांत दिग्रसकर राज्य सल्लागार मा.विश्वनाथ सुर्यवंशी,राज्य कार्याध्यक्ष अण्णाजी आडे,शिक्षक नेते दिलीपराव देवकांबळे,चंद्रकांत मेकाले यांची प्रमुख उपस्थिती होती

या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात आंतरराष्ट्रीय जि.प.शाळा वाबळे वाडीचे मुख्याध्याप दत्तत्रय वारे गुरुजींचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे यांनी चंद्रकांत दामेकर,राजू पा.बावणे,जयवंत काळे यांची राज्य प्रतिनीधीपदी व फारूख बेग यांची मराठवाडा विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली तर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड
जिल्हाध्यपदी संतोष कदम तर दतात्रय धात्रक यांची जिल्हा सरचिणीस म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या सोबत पुढील कार्यकारिणीत बि.डी.देशमूख,गंगाधर मावले.
जिल्हा सल्लागार अशोक पवळे,माधव परगेवार, तुका पाटील,सुरंगळीकर,नारायण पेरके,जिल्हा कोषाध्यक्ष दिपक लोहबंदे ,कार्याध्यक्ष शिवाजीराव शिंदे, बि.डी.पचलिंग ,गुलचंद दासरे,बालाजी कवटीकवार,जनक गादगे,बालाजी गुंडले,दत्ताञय झरेवाड,दादाराव नागरगोजे उपसरचिटणिस जि.टी.कदम,मंगल सोनकांबळे. वरीष्ठ उपाध्यक्ष मिथून मंडलेवार, मंगेश हानवटे जाधव.जिल्हा उपाध्यक्ष भगवान चव्हाण,मुनेश शिरसीकर, अशोक पाटील सकनूरकर, एम.टी.जाधव भगवान संपतवार, विजय कदम, मारोती गायकवाड, विजय आमटे, तेजेराव जाधव, बालाजी तोरणेकर,रावसाहेब जाधव यांची निवड करण्यात आली त्यामुळे हिमायतनगर येथील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन कळसे सर यांच्याकडून नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय धात्रक यांचा आज दि 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा येथे भव्य सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जाणते सर, सचिन धोबे सर,मुल्ला सर सह आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते