• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, July 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Uncategorised

तहसीलदारांच्या आदेशास मंडळ अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली….

Tushar Kamble by Tushar Kamble
9 March 2026
in Uncategorised, नांदेड, हदगाव
Screenshot 2026 03 09 10 55 55 36 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7
69
SHARES
461
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तीन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश; तीन महिने उलटूनही कारवाई नाही….

तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!

screenshot 2026 03 09 10 55 29 56 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e73425684868255154558

हदगाव तालुक्यातील काही ग्राम महसूल अधिकारी खासगी कार्यालय व खाजगी मदतनीसांचा वापर करीत असल्याच्या तक्रारीवर तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तीन
दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र तब्बल तीन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हदगाव तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी खासगी कार्यालय चालवून खाजगी मदतनीसांच्या माध्यमातून कामकाज करत असल्याबाबत दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार भारतीय मानवाधिकार परिषद या संघटनेचे नांदेड चे जिल्हाध्यक्ष संतोष डवरे यांनी केली होती. तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सद्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज
महाराजस्व अभियान सुरू होणार आहे. त्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा जनतेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पण या महत्वकांक्षी योजनेला ही कर्मचारी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे गरजेचे आहे. शासन जनतेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे परंतु राबवणारी यंत्रणा
कुठेतरी कमी पडत असल्याची खंत व्यक्त होत आहे.या चौकशीसाठी हदगाव, मनाठा, पिंपरखेड,
तळणी, बरडशेवाळा, निवघा (बा), आष्टी व तामसा या आठ मंडळ अधिकाऱ्यांना तपास करून तीन दिवसांच्या आत अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र आदेशानंतरही संबंधित मंडळ
अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांनंतरही कोणतीही चौकशी पूर्ण झालेली नसून अहवाल सादर करण्यात आलेला नाही. दरम्यान, या संदर्भात तक्रारदारानेसंबंधित मंडळ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चौकशीची विचारणा केली असता ‘बघू करू’ अशी टाळाटाळ करणारी भूमिका समोर आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाची प्रत्यक्ष
अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यामुळे तहसीलदारांचा मंडळ अधिकाऱ्यांवर कायदेशीर व प्रशासकीय वचक आहे की नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. तालुक्यात यापूर्वी
धरती आबा जनजागृती उत्कर्ष अभियानातही याच प्रकारे अनेक विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याची सिद्ध होऊनही अद्यापही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कार्यवाही झाली नाही त्यामुळे मात्र हदगाव तालुक्यात कोणतीही शासनाची योजना राबविताना तालुकाप्रमुखाचे आदेश
कर्मचाऱ्यांनी न पाळणे हा च तर अलिखित नियम बनला नाही ना…? अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष द्यावे अशी मागणी होत जोर धरू लागली
आहे. अन्यथा तालुक्यातील जनतेचे अनेक कामे प्रलंबित राहतील यात तीळ मात्र ही शंका नसल्याची मत सर्वसामान्य जनता व्यक्त करू लागली आहे.

screenshot 2026 03 09 10 55 55 36 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e75696620031740688196
image editor output image 929695337 17730340447136211711454261268764
Tags: Top news
Previous Post

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

Next Post

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

Next Post
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज