• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महिलांसाठी शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन बेरोजगार महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
15 February 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 612386060 1708012936286
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. १५ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांनी आपली रिक्तपदे अधिसूचीत केली आहेत. नांदेड जिल्हयातील ज्या काही इतर आस्थापनांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे अशा आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली रिक्तपदे अधीसूचीत करावीत. याबाबत काही अडचण आल्यास 8830807312 या क्रमांकावर संपर्क साधावा.

महास्वयम पोर्टलवर या कंपन्यांनी आपली रिक्त पदे अधिसूचीत केली

मधुरा मायक्रो फायनान्स लि. नांदेड या कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या एकुण 10 पदासाठी बारावी / पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी वेतन 8 हजार रूपये असेल तर नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

परम स्किल छत्रपती संभाजीनगर कंपनीत ट्रेनीच्या एकुण 150 पदासाठी दहावी/बारावी/आटीआय/पदवी उत्तीर्ण असावे लागेल. या पदासाठी 17 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर राहील.

धृत ट्रान्समीशन छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीत ट्रेनी ऑपरेटरच्या 500 पदासाठी दहावी/बारावी/आटीआय/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी वेतन 12 हजार 500 रूपये असून नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर असेल.

एल.आय.सी.ऑफ र्इंडिया नांदेड येथे इन्शुरन्स अॅडव्हायझरच्या 83 पदे असून दहावी/बारावी/पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. या पदासाठी 15 हजार रूपये वेतन असून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी नोकरीचे ठिकाण राहील.

श्री जगदंबा सेंद्रीय कृषी सेवा केंद्र हदगाव येथे सेल्स एक्सुकेटिव्ह पदाच्या 15 जागेसाठी पदवी व संगणक शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 7 हजार रूपये वेतन दिले जाईल. हदगाव येथे नोकरीचे ठिकाण असेल.

कैलास फर्टिलायझर नांदेड येथे डाटा ऑपरेटरच्या 20 पदासाठी दहावी/बारावी/पदवी/संगणक शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

नवकिसान बायोप्लॅनटेक नांदेड कंपनीत फ्रंट ऑफिस एक्सुकेटिव्ह एका पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

तिरूमला इंडस्ट्रीयल ॲन्ड अलायड सर्व्हिसेस लि. पुणे या कंपनीत ट्रेनी/ज्युनीयर मॅनेजमेंटच्या 100 पदांसाठी बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. वेतन 10 हजार रूपये असून पुणे, शिरूर, रांजणगाव येथे नोकरीचे ठिकाण असेल.

ज्युट्रीविडा न्युट्रॉस्युटिकल प्रा. लि. संभाजीनगर या कंपनीत मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह या पदासाठी 2 जागा असून शिक्षण पदवी आवश्यक आहे. वेतन 15 हजार रूपये दिले जाईल. या पदासाठी नोकरीचे ठिकाण नांदेड, छत्रपती संभाजीनगर असेल.

सालासार सेल्स कॉर्पोरेशन नांदेड कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 30 पदासाठी दहावी/बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 9 हजार रूपये वेतन आहे. नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. पुणे कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या 100 पदासाठी बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी येथे शिक्षिका 3 तर अधिक्षिका 1 पदासाठी बीए/बीएड/एमए/एमएससी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 15 हजार रुपये वेतन असेल. नोकरीचे ठिकाण सगरोळी, नांदेड राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कॉ.लि. नांदेड येथे ॲडव्हायजर असेट अलोक्टेड मॅनेजरच्या 50 + 20 जागा असून दहावी/बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

CAIT Edusys pvt ltd pune येथे अप्रेंटिस ट्रेनीच्या 150 पदासाठी दहावी/बारावी/आयटीआय शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 14 हजार 500 रुपये वेतन असेल. नोकरीचे ठिकाण पुणे राहील.

डोमिनोज पिज्जा नांदेड येथे ऑपरेटरच्या 5 पदांसाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. नांदेड येथे फिल्ड ऑफीसरच्या 50 पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 14 हजार 250 वेतन असेल. नोकरीचे ठिकाण नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली असेल.

ज्र्युक्लीयस टेक्नॉलॉजी नांदेड येथे मार्केटिंग एक्सुकेटिव्हच्या 20 पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन असेल तर नोकरीचे ठिकाण नांदेड राहील, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

चित्तथरारक,रोमहर्षक शिवकालीन साहसी क्रीडा प्रकाराने महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ

Next Post

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास गय केली जाणार नाही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
image editor output image1040513863 1708013211208

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास गय केली जाणार नाही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नीट पेपर फुटीसंदर्भात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्यासाठी आम्ही 13 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नसल्याने आम्ही 20 जूननंतर संपूर्ण देशात शांततेत आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. आमची नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. माझ्यावर झालेला हल्ला हे देशातील बेरोजगारीचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या विद्यमान परिस्थितीला भाजप इतकीच काँग्रेस पण जबाबदार आहे.
- अभिजीत दिपके, संस्थापक (कॉक्रोच जनता पार्टी)
#AbhijitDipke #MarathiNews #LatestNews #SatyaprabhaNews
  • तुमच्या मते लग्नाआधी कोणता प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇
#MarriageTips #SatyaprabhaNews  #RelationshipGoals #MarathiPost #LifePartner HealthyRelationships
  • NEET परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारने Telegram वर २२ जूनपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील निष्पक्षता टिकवणे, अफवा आणि बनावट माहितीवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी कृपया फक्त अधिकृत संकेतस्थळे आणि विश्वसनीय स्रोतांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जागरूक रहा, सुरक्षित रहा.
.
#NEET #TelegramBan #EducationNews #ExamTransparency #StudentSafety GovernmentDecision NEET2025 SatyaprabhaNews
  • ज्याला जायचं आहे, त्याने खुशाल जावं. त्यांचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आज माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल.
.
#UddhavThackeray #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews
  • काही लोक अंधभक्त असतात, पण आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास आहे. - आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना ठाकरे गट
.
#marathinews #maharashtranews #SatyaprabhaNews #BreakingNews #adityathackry
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगितनांदेड, दि. १५ जुन : महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित 5 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी नांदेड-वाघाळा महापालिकेत धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो दिव्यांगांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडून प्रशासनाकडे जाब विचारला.सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात दिव्यांगांच्या खात्यात निधी जमा करणे, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून देणे, अपुरे कर्मचारी वाढविणे, स्वयंरोजगारासाठी गाळे व जागा उपलब्ध करून देणे, घरकुल, पार्किंग ठेके तसेच शासकीय अनुशेष भरणे आदी मागण्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा झाली....http://www.satyaprabhanews.com/commissioner-dalnasmore-divyangancha-thiyya-agitation-suspended-after-assurance-from-administration/12690/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना#CJP #AbhijeetDipke #SatyaprabhaNews #cockroachjanataparty #jaipur BreakingNews
  • ब्रिटनसारखं भारतातही १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मिडियावर बंदी घालायला पाहिजे का?
कमेंटमध्ये व्यक्त व्हा..
#socialmedia #instagram #SatyaprabhaNews  #facebook #snapchat youth teenagers teenagerslife socialmediaban
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज