• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, February 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मनोज जरांगेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेकांचे राजकीय गणित फिस्कटणार; चर्चेला उधाण

31 March 2024
in Top News, महाराष्ट्र
image editor output image13047091 1711884716419 1
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

लोकसभा निवडणुकीत कुणालाच पाठिंबा नाही; उभे करणार नाही अपक्ष उमेदवार- जरांगे

अंतरवाली सराटी दि.३१: या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच मतदार संघात अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत माझा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही. ज्या उमेदवाराला पाडायचं असेल त्यांना खुशाल पाडा. आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे अनेक राजकीय पक्षांचे गणित निवडणुकीदरम्यान अचानक फिस्कटणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.

     वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, वसंत मोरे यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे नवीन आघाडी निर्माण करणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती. मनोज जरांगे राजकारणापासून दूर राहणार हे स्पष्ट होताच, या लोकसभेला काही वेगळा प्रयोग होण्याची शक्यता कमीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

     मी कुठेही आणि कोणाच्याही प्रचाराला जाणार नाही. इतर लोकांचं वेगळं आहे, पण आपलं त्यांच्या उलट असते. कारण अलीकडच्या काही दिवसात आरक्षणापेक्षा राजकारणावरच जास्त बोलणं झालं आहे. मराठ्यांनो, राजकारणाने आपलं वाटोळं होईल, तुमच्या रक्तात आरक्षण भिनले पाहिजे. ‘सगेसोयरे’ या अटीची अंमलबजावणी झाली नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत धिंगाणा घालणार असल्याचे वक्तव्य देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केले.

     गावागावातून मराठा समाजाने पाठवलेल्या अहवालातून अपक्ष उमेदवार देता येणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. मी खूप साधा माणूस आहे, मला राजकारण काहीच कळत नाही. मी राजकारणात असलो काय नसलो काय, माझ्यात आरक्षण मिळवून देण्याचा दम आहे. आता मराठ्यांची परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. जो ‘सगेसोयरे कायद्या’ला विरोध करेल त्याला पाडा. यापुढील निर्णय हा आता मराठा समाजाने घ्यावा, असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा : जिल्हाधिकारी

Next Post

पर्यावरणपूरक-इको फ्रेंडली मतदान केंद्रांची विष्णुपूरी येथे उभारणी

Next Post
image editor output image1313487448 1711956331383

पर्यावरणपूरक-इको फ्रेंडली मतदान केंद्रांची विष्णुपूरी येथे उभारणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10001
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7689
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6350
Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

144
IMG 20260215 104840

श्री क्षेत्र अडीच लिंगेश्वर महादेव मंदिर सिबदरा येथे भव्य यात्रेचे आयोजन

15 February 2026
image editor output image 1139005333 1770915122642

निकालाची नाही, तर जिद्दीची चर्चा! नांदेडच्या ‘या’ पठ्ठ्याने लेखनिक नाकारून पायानेच लिहिले बारावीचे पेपर

12 February 2026
image editor output image662315686 1770913263440

भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत विरोधकांचा हल्लाबोल; शेतकरीविरोधी अटी रद्द करण्याची मागणी, ‘भारत बंद’ला ठाम पाठिंबा

12 February 2026
image editor output image 1522711514 1770826248629

रितू तावडे महापौर, संजय घाडी उपमहापौर; मुख्यमंत्री फडणवीस-उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदन, ‘जागतिक दर्जाची मुंबई’चा संकल्प

11 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260215 104840

श्री क्षेत्र अडीच लिंगेश्वर महादेव मंदिर सिबदरा येथे भव्य यात्रेचे आयोजन

15 February 2026
image editor output image 1139005333 1770915122642

निकालाची नाही, तर जिद्दीची चर्चा! नांदेडच्या ‘या’ पठ्ठ्याने लेखनिक नाकारून पायानेच लिहिले बारावीचे पेपर

12 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज