• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 3, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

पर्यावरणपूरक-इको फ्रेंडली मतदान केंद्रांची विष्णुपूरी येथे उभारणी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
1 April 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1313487448 1711956331383
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१: नांदेड लोकसभा मतदारसंघातील पर्यावरण पूरक अर्थात इको फ्रेंडली मतदार संघ म्हणून विष्णुपुरी केंद्र पुढे आले आहे. नैसर्गिक हिरवेपणा जपत
या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. हे मतदान केंद्र सर्वांना आकर्षित करत आहे.

चुनाव का पर्व,देश का गर्व संकल्पनेतून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशात सध्या सार्वत्रिक निवडणूकीची धूम सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाने यंदा इकोफ्रेंडली मतदार, ग्रीन मतदार बुथ उभारणीसाठी सूचना दिली आहे. याच सूचनेच्या अनुपालनासाठी जिल्हा ग्रामीण स्विप कक्षाच्या प्रमुख तथा जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि डॉ. सविता बिरगे,शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.हा.विष्णुपूरी प्रशालेने इकोफ्रेंडली मतदान बुथ तयार केले आहे. याचे प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी विकास माने,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड , डॉ सविता बिरगे, नितेशकुमार बोलेलू , नायब तहसीलदार, मकरंद भालेराव-महसूल सहाय्यक, स्वीप कक्ष सक्रिय सदस्य नांदेड दक्षिण राजेश कुलकर्णी व संजय भालके यांनी भेट दिली. संपूर्ण मतदान परिसर नैसर्गिक झावळ्यांनी,विविध रोपांनी,प्लास्टिक मुक्तपणे तयार केला आहे.

पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्यांची,मडक्याचा वापर केला आहे. ग्रीन मँट प्रवेशद्वारापासून अंथरली असून विविध फुलझाडांच्या कुंड्यांनी प्रवेश केला जात आहे. केळीची पान, पारंब्या, हिरव्या नारळाच्या झावळ्या उपयोगात आणल्यामुळे परिसर थंडगार व रमणीय आकर्षक झाला आहे. प्रात्यक्षिक मतदार म्हणून विलास देशमुख हंबर्डे, मारोती ग्यानबाराव हंबर्डे, बाबुराव नामदेवराव हंबर्डे यांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने भाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला जाधव, शिवाजी वेदपाठक,कृष्णा बिरादार, दत्ता केंद्रे, संतोष देशमुख, आनंद वळगे,उदय हंबर्डे, विकास दिग्रसकर, चंद्रकला इदलगावे,अर्चना देशमुख, कांचनमाला पटवे, शैलजा बुरसे,प्रिती कंठके , एम.ए.खदीर , मारोती काकडे ,कावळे गुरुजी आणि सर्व शिक्षकवृंदांनी भरीव परिश्रम घेतले आहेत.

कर्मचाऱ्यांचे कौतुक
नांदेड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक केंद्र वैविध्यपूर्ण ठरावे निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात याव्यात तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देशित केल्याप्रमाणे सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी प्रतीक्षालय तयार करण्यासाठी केंद्रप्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांनी तयार असावे अशी सूचना यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन मीनल करनवाल यांनी केली आहे. मतदान प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदान प्रक्रिया कालावधीत आपले मतदान केंद्र नीटनेटके स्वच्छ व व्यवस्थित राहील याकडे लक्ष वेधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
विष्णुपुरी येथे उभारण्यात आलेल्या या केंद्राला शुभेच्छा दिल्या असून जिल्ह्यात निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या पद्धतीने अशी वेगवेगळी केंद्र उभी करण्यात आघाडी घ्यावी असे आवाहन केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

मनोज जरांगेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेकांचे राजकीय गणित फिस्कटणार; चर्चेला उधाण

Next Post

सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत .

Next Post
image editor output image1401221943 1711986094537

सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत .

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज