• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

माजी नगराध्यक्ष नारायण कोत्तावार यांची भाजपात पक्षात प्रवेश

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
15 April 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1327066453 1713191254930
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड मुदखेड ता प्र दि.१५:मुदखेड नगर परिषदेची माजी नगराध्यक्ष नारायण कोत्तावार यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे स्पष्ट केले आणि मी अशोकराव चव्हाणां सोबत राहणार असे माजी नगराध्यक्ष नारायण कोत्तावार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली…
माझे दोन्ही छोटे बंधु हे काँग्रेस मध्ये आहेत मी मात्र भाजपा मध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सोबत आहे पुढेही राहणार असल्याचे नारायण कोत्तावार यांनी सांगितले..
हे पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे माझे छोटे भाऊ यांनी परवा पत्रकार परिषद घेऊन मी काँग्रेस मध्ये आहे असं सांगितलं त्या पत्रकार परिषदेचा खुलासा मी आज करत आहे.
नारायण कोत्तावार यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपा पासुन झाली आहे मी भाजपचा १७ वर्ष नगरसेवक होतो मी अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून मी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
माझ्या बंधुने माझ्याबदल पत्रकार परिषदेत जे सांगितले आहे ते सर्व काही खोटे आहे मी कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या भुलथापांना बळी पडलो नाही माझ्या स्वखुशीने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे
माझा मुलगा श्रीरंग कोत्तावार हा सुद्धा माझ्या सोबत आहे.
आणि श्रीरंग कोत्तावार यांनी सुध्दा स्पष्ट केले आहे की माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

पत्रकारांवर एकतर्फी कारवाई नको  जिल्हाधिकाऱ्यांचे अधिनस्थ अधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

रस्त्यात आडवुन त्याचे जवळील मोबाईल व सोण्याचे दागीणे लुटनारा एक आरोपीस मुद्देमालासह ताब्यात (स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई)

Next Post
image editor output image 1900165351 1713194840880

रस्त्यात आडवुन त्याचे जवळील मोबाईल व सोण्याचे दागीणे लुटनारा एक आरोपीस मुद्देमालासह ताब्यात (स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई)

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नसते आणि सत्तेपासून सर्वांना दूर व्हावेच लागते. तसेच, राजकीय पक्षांनी भावनिक मुद्द्यांमध्ये न अडकता विकासाच्या आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे,
#SatyaprabhaNews #RajThackeray #MarathiNews #BreakingNews #ShivsenaUBT
  • राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#AmitShah #EknathShinde #Kolhapur #Shivsena #BJP  SatyaprabhaNews
  • पूर्वी लोकांना एकनाथ शिंदे गटाचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा लागायचा, पण आता कोणताही गट उरलेला नाही, आता फक्त एकच शिवसेना आहे, जिचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत.
.
#EknathShinde #AmitShah #Shivsena #SatyaprabhaNews #BreakingNews MarathiNews
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.
#AbhijitDipake #DharmendraPradhan #SatyaprabhaNews #CJP #BreakingNews
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
#Parbhani #SatyaprabhaNews #Maharashtra #BreakingNews #MarathiNews
  • मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे. पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? 20 वर्षांपूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात जमीन अस्मानचा फरक आहे. -  राज ठाकरे, मनेस अध्यक्ष
#RajThackeray #Maharashtra #MNS #LatestNews #SatyaprabhaNews
  • ठाकरे गटाचे जे खासदार फुटले, त्याबाबत माझा एक प्रश्न आहे. केंद्रात सत्ता कोणाची? राज्यात सत्ता कोणाची? भाजपची ना, मग हे 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? यामागे एक कारण आहे. 2029 मध्ये अमित शाह हे स्वत: पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. अन्यथा हे 6 खासदार भाजपमध्ये गेले असते. - राज ठाकरे, मनेस अध्यक्ष
#AmitShah #RajThackeray #PM #Politics #SatyaprabhaNews EknathShinde OperationTiger
  • जे आरोप माझ्यावर होत आहेत, ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं मी आत्ता या पदावरून पायउतार होण्यास तयार आहे. माझी एक अट आहे की सोन्यासारखी शिवसेना चोर, दरोडेखोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #ShivsenaUBT #SatyaprabhaNews #Maharashtra #Mumbai LatestNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज