• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, May 4, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

देश सुरक्षित ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून द्या :- रामदास पाटील सोमठाणकर

Satyaprabha News by Satyaprabha News
20 April 2024
in नांदेड, राजकीय, हिमायतनगर
IMG 20240420 WA0140
40
SHARES
267
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240420 wa01422515959278134971887

#धनुष्यबानाला मतदान म्हणजे प्रभू श्री रामचंद्राला मतदान अबकी बार 400 पार.

हिमायतनगर प्रतिनिधी/-  हिंगोली लोकसभेच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार  बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांच्या प्रचारार्थ हिमायतनगर शहरात भाजप नेते रामदास पाटील सोमठाणकर यांनी शहरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संवाद साधण्यासाठी दि 20 एप्रिल रोजी  उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी हिंगोली लोकसभेच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांनाच येणाऱ्या 26 तारखीला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिमायतनगर (वाढोणा) शहरातील मतदारांशी थेट संपर्क करून त्यांना महायुतीला मतदान करण्याचे आव्हान केले धनुष्यबाण हे प्रभु श्रीरामचंद्राचं प्रतीक आहे, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदीजीना मतदान होणार आहे. येत्या 26 तारखेला इतिहास घडविण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना निवडणूक आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. दिवसरात्र एक करून मताधिक्याने निवडुन आणून अबकी बार 400 पार करून मोदींजीना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. मतदान आणि मागील 10 वर्षात मोदींनी केलेल्या कामाची माहिती देत मी बाबूराव म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलं.

धनुष्यबाण हे प्रभु श्रीरामचंद्राचं प्रतीक आहे, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदीजीना मतदान होणार आहे. येत्या 26 तारखेला इतिहास घडविण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना निवडणूक आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. दिवसरात्र एक करून मताधिक्याने निवडुन आणून अबकी बार 400 पार करून मोदींजीना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. मतदान आणि मागील 10 वर्षात मोदींनी केलेल्या कामाची माहिती देत मी बाबूराव म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलं.

या बाबत सविस्तर वृत्त असे की  हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मार्गदर्शन बैठकीत भाजपा नेते रामदास पाटील यांनी मार्गदर्शन केले या बैठकी नंतर शहरातील श्री परमेश्वर मंदिर बसस्टॉपवर असलेल्या विविध दुकानांना त्यांनी भेटी देऊन धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून बाबुराव कदम यांना मोठ्या  मताधिक्याने निवडणूक आणण्यासाठी मतदानरुपी आशिर्वाद द्यावे असे आवाहन मतदारांना प्रसिद्धी पत्रक वितरीत करून करण्यात आले. यावेळी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अबकी बार 400 पार म्हणत बाबुराव कदम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या जोरदार घोषणा दिल्या व पुढे बोलताना रामदास पाटील सोमठाणकर म्हणाले की, बाबूराव कदम कोहळीकर हा एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे, ही जाण ठेऊन सर्वांनी येत्या 26 तारखेला  मतदान करावे, अबकी बार 400 पार करण्यासाठी हिंगोली येथील महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोहळीकर हे एक हजार टक्के निवडून येणार आहेत, तरी देखील कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले यावेळी  सिनेकलावंत विनय प्रताप देशमुख, जेष्ठ शिवसैनिक सत्यवृत्त ढोले, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल,प्रकाश जाधव, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे ,विजय वळसे,राजू पाटील,विपुल दंडेवाड,दुर्गेश मंडोजवार,गजानन हरडपकर, गौरव सूर्यवंशी सह आदी मोठया प्रमाणात भाजप, शिवसेना व मित्रपक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

पूर्ण दिवस सुटी दया… नाहीतर किमान २ तास मतदानाला वेळ दया !

Next Post

नवमतदार व चिमुकल्या खेळांडूनी केले नांदेडकरांना मतदान करण्‍याचे आवाहन   

Next Post
image editor output image1555515390 1713694081656

नवमतदार व चिमुकल्या खेळांडूनी केले नांदेडकरांना मतदान करण्‍याचे आवाहन   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?
.
#SunetraPawar #Baramati #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNewshttp://www.satyaprabhanews.com/baramati-by-election-result-2026-sunetra-pawar-baramaticha-nikal-saamor-yatach-sunetra-pawars-first-reaction-manala-bhidnari-post-kay-mehanalya/12383/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. - सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#Baramati #SunetraPawar #SatyaprabhaNews #ElectionResults
  • बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्वात मोठी अपडेट, अभिजीत बिचुकलेंना फक्त 33 मतं, करुणा मुंडेंना 51 मतं#baramatibyelection #ByElection #AbhijeetBichukale #karunamunde #MarathiNews SatyaprabhaNews
  • तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार २६७७३ मतांनी आघाडीवर.#sunetrapawar #BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • बारामतीत दुसऱ्या फेरीतही सुनेत्रा पवारच,
16543 मतांनी आघाडीवर!
.
#sunetrapawar
#Baramati #Rahuri
#BypollElection2026
#SatyaprabhaNews
ElectionResults2026
Results
  • ⭕ BREAKING NEWS |  तामिळनाडूत अभिनेता विजयची TVK सत्तेच्या दिशेने!
.
#ElectionResults2026
#5StatesResults #SatyaprabhaNews  #TamilnaduElection
#ResultsWithNews18 vijaythalapathy MKStalin
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • आरोपी कुठल्या जाती-धर्माचा आहे हे पाहून न्याय होत नाही. याचा राजकीय फायदा काही लोक घेत आहेत. काही जणांकडून या कुटुंबाला आंदोलनात या, असे सांगितले जात आहे. हे नीचपणाचे कृत्य आहे. कालच्या आंदोलनात कोण राजकीय लोक होते, याची माहिती सरकारने घेतली आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशीही चर्चा केली आहे. - नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार (शिवसेना)#NeelamGorhe #Shivsena #LatestNews #Maharashtra #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10428
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8162
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

4714
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज